गावरान खमंगपणा | gavran khamangpana
🌾" गावरान खमंगपणा" मध्ये आपलं स्वागत आहे! 🌾
गावाकडची खरी चव, चुलीवरचे पदार्थ, गावरान पद्धतीचे झणझणीत, खमंग आणि तोंडाला पाणी आणणारे पदार्थ आम्ही तुम्हाला इथे दाखवणार आहोत.
🍲 गावाकडची परंपरा, गावरान रेसिपी आणि घरगुती चव यांचा मिलाफ म्हणजेच गावरान खमंगपणा.
🔥 चुलीवर शिजलेले जेवण, मातीच्या भांड्यांचा स्वाद आणि जुन्या पिढ्यांची पाककृती तुम्हाला अनुभवायला मिळेल.
🍲 शहराच्या धकाधकीत हरवलेली खरी गावाकडची चव आता थेट तुमच्या मोबाईलवर.
👩🍳 "गावरान खमंगपणा" – प्रत्येक घासातलं समाधान, प्रत्येक जेवणातला आनंद.
👉 आमचं चॅनेल सबस्क्राइब करा आणि गावरान पदार्थांची नवी मजा घ्या!
👩🍳 "आमच्या गावातलं खायचं म्हणजे खरंच खमंगपणा!"
#गावरानखमंगपणा #गावरानपदार्थ #गावाकडचेजेवन #गावरानरेसिपी #marathifood #gavrankhamangpana
झणझणीत व कुरकुरीत अशी चुलीवरील मसालेदार शेव आजीच्या हातची चव अशी शेव कधीच खाल्ली नसेल तुम्ही
अशा पद्धतीने शापू भाजी बनवली तर लहान मुले सुद्धा आवडीने खातील.
अजिबात कडून होणारे आणि 1महिना टिकणारे थंडी स्पेशल मुलांसाठी पौष्टिक लाडू #मेथीचेलाडू @गावरानखमंगपणा
अंगणात चूल पेटली 🔥 | आजीबाईंच्या हातची खमंग मिरची भजी | गावाकडची चव @गावरानखमंगपणा
आजीने बनवलेली कुरडईची खमंग भाजी | पारंपरिक उन्हाळी पदार्थ @गावरानखमंगपणा
शेतात दारे धरताना आजीबाईने बनवला व्हिडिओ @गावरानखमंगपणा
मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवारअशी करा पूजा सडा रांगोळी करून पूजेला सुरुवात केली.
पाट्यावरती वाटलेली लाल–हिरवी मिरची चटणी | बाजरी-ज्वारीची भाकरीसोबत झणझणीत मेनू @गावरानखमंगपणा
झटपट अतिशय खमंग पोहे चुलीवर करून घेतले आणि लगेच दूध लालसर खमंग असे तापवून घेतले.देवपूजा सडा रांगोळी
ग्रामीण जीवनाची खरी झलक 🌾🔥 बाजरीची भाकरी चटणी मिरची ठेचा आणि लोणचं
डोसे आणि नारळाची चटणी या गरम गरम छान झटपट नाष्टा करायला
घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने गुलाब जामुन कसे बनवावे | गुलाब जामुन #gulabjamun #गुलाबजामुन
भावाच्या आठवणीत डोळे भरून आले 💔 | वासुदेव गात असताना आजी थांबू शकली नाही @गावरानखमंगपणा
उंच पपईचं झाड… पण आजींची मेहनत भारीच! 😄🍈
लग्न घरातलेच असल्यामुळे थोडीशी धावपळ आणि खूप सारी मजा मस्ती असते @गावरानखमंगपणा
जवसाची चटणी | कोलेस्ट्रॉल कमी करणारी | वजन कमी करणारी हेल्दी चटणी | Flaxseed Chutney Recipe
माझ्या गावातील हळद खिसक्याची ही प्रथा आहे. @गावरानखमंगपणा
खुसखुशीत करंजी कशी बनवावी | दिवाळी फराळ | संपूर्ण ट्रिक्स सहित | गावरान खमंगपणा
गावरान हादग्याच्या फुलांची खमंग भाजी | गावाकडचा अस्सल स्वाद | Hadga Flower Recipe | Village Style
हादग्याची फुले तोडणे व साफ करण्याची नैसर्गिक पद्धत | आजीबाईंची पारंपरिक किचन स्टाईल | Hadvyachefule
झणझणीत असा मिरचीचा ठेचा बनवला आणि गरमागरम बाजरीची भाकरी शिवाय पोट भरत नाही @गावरानखमंगपणा
अस्सल गावाकडची चव! वरण दिवसे रेसिपी | Champa Shashthi | Gavran Khamaangpana | चंपाषष्ठी निमित्त
संध्याकाळच्या अंधारात चमकणारे नागदिवे | चंपाषष्ठीची पारंपारिक पूजा आणि वरणदिवशीची थाळी | चंपाषष्ठी
आज हळदी समारंभ त्यासाठी हळदीची धमाल तयारी 😍 नवरदेवाचा धिंगाणा | बहिण-भाऊ-भाचे मस्ती #हळदी
आजीबाईंनी भरउन्हात बनवले गोड धपाटे | भात कोंडुळे | गावाकडचा खमंग स्वाद तोंडाला पाणी सुटेल असे
आजीबाईची गावरान सकाळ | सडा-रांगोळी देवपूजा दुधाची धार जनावरांची सेवा | या वयातही आजीबाई Acitiv
सोडून वडीची भाजी यासाठी लागणारा वाटप मसाला कसा बनवला आणि बाजरीची भाकरी | gavran khamangapana
आजीबाईंनी आज खमंग अशी धपाटे दही आणि आणि पापड. असा आजचा बेत होता. | गावरान खमंगपणा
दिवाळीचं खास आजीचं ताट | तिखट पुरी, लाडू, करंजी आणि घरचं दही | गावरान खमंगपणा
खुसखुशीत करंजी गोड तिळाचा भन्नाट कॉम्बिनेशन अशी करंजी कुठेच नाही! सगळं step by step दाखवलंय.