आजीबाईंनी भरउन्हात बनवले गोड धपाटे | भात कोंडुळे | गावाकडचा खमंग स्वाद तोंडाला पाणी सुटेल असे
Автор: गावरान खमंगपणा | gavran khamangpana
Загружено: 2025-11-22
Просмотров: 1697
Описание:
381% Retention Recipe 😱 आजीबाईंनी उन्हात बनवले गोड धपाटे | भात कोंडुळे | गावाकडचा खमंग स्वाद | गावरान खमंगपणा आजीबाईंनी भरउन्हात बनवले गोड धपाटे | भात कोंडुळे | गावाकडचा खमंग स्वाद तोंडाला पाणी सुटेल असे
आज रणरणत्या उन्हात आजीबाईंनी लेकीसाठी आणि सुनेसाठी ममता भरून गोड धपाटे बनवले. आमच्या भागामध्ये याला भात कोंडुळे म्हणतात. भात शिजवून त्यात गूळ किसून मिसळला, नंतर पीठ मळलं, बाहेर चूल पेटवली आणि एवढा उकाडा असतानादेखील एवढ्या प्रेमाने आजीबाईंनी खमंग गोड धपाटे बनवले.
या व्हिडिओमध्ये संपूर्ण रेसिपी Step by Step दाखवली आहे — भात कसा शिजवला
पीठ कसं मळलं
चुलीवर भाजताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात
आणि खमंग चव कशी आणायची.
गावाकडचा गावरान खमंगपणा
चुलीची चव आणि आजीचं प्रेम — सगळं काही या एकाच व्हिडिओमध्ये.
👉 पूर्ण रेसिपी बघा आणि Comment मध्ये सांगा तुमच्या गावात या पदार्थाला काय म्हणतात?
#गोडधपाटे #भातकोंडुळे #गावरानखमंगपणा #आजीचीरेसिपी #गावाकडचेरानकथा #गावाकडचेजेवण #chulirecipe #marathirecipe #traditionalfood #maharashtrianfood #villagecooking #marathivideo #emotionalkatha #foodlovers #homemaderecipes #viralrecipe #recipevideo
#gavrankhamangpana
@गावरानखमंगपणा
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: