ग्रामीण जीवनाची खरी झलक 🌾🔥 बाजरीची भाकरी चटणी मिरची ठेचा आणि लोणचं
Автор: गावरान खमंगपणा | gavran khamangpana
Загружено: 2025-12-09
Просмотров: 34
Описание:
आजचा व्हिडिओ आहे आजीबाईंच्या गावरान जीवनशैलीवर आधारित. #गावरानखमंगपणा #gavrankhamangpana #marathirecipe
सकाळी देवपूजा सडा–रांगोळी चुलीवर बनवलेल्या ज्वारी–बाजरीच्या भाकऱ्या
बाजरीच्या शिळ्या भाकऱ्यांचे खमंग तुकडे
आणि नंतर शेतात जाऊन कांदा कट करण्याचं काम –
असा पूर्ण दिवसाचा नैसर्गिक, साधा आणि सुंदर प्रवास या व्हिडिओमध्ये आहे. 🌿
शेवटी, शेतात बसून केलेलं गावरान जेवण:
भाकरी
घुगरी
दही
बाजरीचे तुकडे
जवसाची चटणी
लोणचं —
ग्रामीण जीवनाचा खरा स्वाद आणि पोटभर आनंद! 🌾❤️
हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा उद्देश —
ग्रामीण परंपरा, मेहनत, साधेपणा आणि घरगुती स्वयंपाकाची खरी चव जगासमोर आणणे.
👉 असेच गावठी आणि खमंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल ‘Gawaran Khmangpana’ Subscribe करा.
👉 Like • Share • Comment नक्की करा ❤️
@गावरानखमंगपणा
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: