PRAKASH RANIT ABHINAV FARM

नमस्कार दर्शक मित्रानो
मी प्रकाश रणित अभिनव फार्म या Youtube चैनल वर आपले सर्वाचे सहर्ष स्वागत करतो.
मित्रांनो मी सन 2021 या वर्षातील कृषी विभागामार्फत दिला जाणाऱ्या राज्य शासनाच्या युवा शेतकरी पुरस्कार चा मानकरी आहे. तसेच महानायक ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्था कोकलवाडी या संस्थेचा अध्यक्ष आहे.
आपले चैनल हे ग्रामीण भागातील शेती व शेती आधारित लघु उद्योग, पशुपालन तसेच नवीन उपक्रम वनौषधी माहिती जुन्या दुर्मिळ अश्या वस्तू तसेच अश्या अनेक नाविन्यपूर्ण माहिती चे संकलन आपल्या पर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करते.
आशा आहे आपण चैनल ला सपूर्ण सपोर्ट करून चैनल वाढीसाठी मदत कराल.
धन्यवाद .