माझी शाळा माझी जबाबदारी या संकल्पनेतून भारतीय जवानांसाठी पाठवल्या राख्या.
Автор: PRAKASH RANIT ABHINAV FARM
Загружено: 2025-08-06
Просмотров: 587
Описание:
माझी शाळा माझी जबाबदारी या संकल्पनेतून जिल्हा परिषद मराठी शाळा कोकलवाडी येथे विद्यार्थ्यांनी स्वतः त्यांच्या संकल्पनेतून वेगवेगळ्या प्रकारच्या आणि डिझाईनच्या राख्या अगदी कमी वेळात तयार करून त्या राख्या आपल्या सीमेवरील भारतीय जवान यांच्याकरिता पाठविला आहेत. हा नाविन्यपूर्ण उपक्रम प्रत्येक रविवारी वेगवेगळ्या स्वरूपात घेतल्या जात असतो. या ठिकाणी विद्यार्थ्यांना हस्तकला शिल्पकाला संगीत स्पर्धा परीक्षा यासारखे वेगवेगळे उपक्रम शिकवले जातात. त्यासाठी त्या विषयातील तज्ञ मार्गदर्शक बोलावून त्यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळत असते. व त्यासाठी कोणत्याच प्रकारचे मानधन किंवा पैसे घेतल्या जात नाही. अशा उपक्रमामुळे विद्यार्थी शिक्षित तर होतीलच परंतु त्यांच्या अंगी सुसंस्कृतपणा सुद्धा येईल.
YOUR QUERIES:-#Viral video#Rakhi#rakhi ideas#how to make rakhi at home#रक्षा बंधन#raksha bandhan song#raksha bandhan songs#arts and crafts#handmade rakhi at home#नाविन्यपूर्ण उपक्रम 2025#हस्तकला वस्तू बनवणे#paper craft#paper flowers#easy paper craft#@abhinavfarm
#PRAKASH RANIT ABHINAV FARM
Zp school
indian army
craft ideas
easy rakhi making
diy rakhi ideas
rakhi making at home
/ @abhinavfarm
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: