गहू स्वच्छ करण्यासाठी जुगाड ! how to make wheat cleaning machine!
Автор: PRAKASH RANIT ABHINAV FARM
Загружено: 2025-06-20
Просмотров: 405
Описание:
गहू दळण करण्यासाठी स्वच्छ करणे जर कंटाळवाणे वाटत असेल तर आमच्याकडे घेऊन या अगदी कमी वेळात आणि कमी किमती गहू व इतर धान्य साफ करून मिळतील. केवळ शंभर रुपये क्विंटल. शेतकऱ्यांच्या मालाला मार्केटमध्ये चांगला भाव मिळत नाही याचे एक कारण म्हणजे शेतकऱ्यांचा शेतीमाल मोजकेच शेतकरी स्वच्छ करून विक्री करतात व बहुतांश शेतकरी हे आपला शेतीमाल तसाच विक्री करतात त्यामुळे व्यापारी त्यांना कमी भाव देतात. हे नुकसान टाळण्यासाठी आम्ही आपणास आपल्याच गावामध्ये धान्य हे साफ करून देऊ शकतो. या संधीचा आपण लाभ घ्यावा व गावातच रोजगार निर्मिती व्हावी हा एक उद्देश आहे. शेतकऱ्यांनी आता अपडेट होणे गरजेचे आहे.
YOUR QUERIES:-#गहू स्वच्छ करण्याची मशीन#gehu saaf karne ki machine#seed cleaning machine#how to make wheat cleaning machine#indian farmer#indian jugad technology#मिनी डाळ मिल उद्योग#village business ideas#new dal machine#dal business#dal mill machinery#start business with wheat cleaning machine#डाळ मिल विषयी माहिती#दाल मिल मशीन#mini dal mill machine business
new dal mill machine
dal macking machine
viral video
@abhinavfarm
PRAKASH RANIT ABHINAV FARM
/ @abhinavfarm
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: