Sahyadri Pratishthan Official
सह्याद्री प्रतिष्ठान ऑफिशियल ह्या चॅनल वर आपल स्वागत आहे... सह्याद्री प्रतिष्ठानची स्थापना एक चळवळ असून ती छत्रपती शिवाजी महाराज व स्वराज्याच्या गड-किल्ल्यांचे संरक्षण व जतन करण्यासाठी कटिबद्ध आहे... गड किल्ले हे स्वराज्याचे जिवंत स्मारके आहेत व त्याचे जतन आणि संवर्धन करणे आपले आद्य कर्तव्य आहे... सह्याद्रीचे दुर्गसेवक हे कार्य अत्यंत निष्ठेने पार पाडत आहेत व ते करत असलेल्या कार्याची माहिती तुम्हाला या चॅनल वर बघायला भेटेल...
चॅनलचे व्हिडिओज आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा व शेअर करायला विसरू नका 🚩🙏
Welcome to our channel Sahyadri Pratishthan Official...
The establishment of Sahyadri Pratishthan is a movement and it is committed to protect,preserve and conserve the forts of Chhatrapati Shivaji Maharaj and Hindavi Swarajya... Forts are living monuments of Swarajya and it is our duty to conserve them... The Durgasevaks of Sahyadri are carrying out this work with utmost loyalty and you will find information about the work they are doing on this channel...
Please Subscribe the channel..
एक दुर्ग संवर्धन मोहीम गनिमी काव्याची......💯🚩😳#sahyadri_prathisthan_hindustan
स्वराज्य मंदिर राजगडवरील तुटलेल्या तोफेंचे संवर्धन.....#सह्याद्री_प्रतिष्ठान_हिंदुस्थान
किल्ले राजगड दुर्ग संवर्धन क्षेत्रातील सर्वात मोठी बातमी..... काय करतायेत एवढे दुर्ग सेवक..🤔😨😨🚩💐
छत्रपती उदयनराजे महाराज यांच्याहस्ते झाला सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या स्मारक जिर्णोद्धाराचा सोहळा
दुर्ग रोहीडा बुरूज ढासळून अवघे २ दिवस झाले सह्याद्री प्रतिष्ठान संवर्धनसाठी तत्पर...⛳💫😰😰🥺🥺😮😮#rohida
तोफांना दिले पुर्नजीवन । sahyadri pratishthan ।। सह्याद्री प्रतिष्ठान
सुभेदार तानाजी मालुसरे स्मारक उभारणी नक्की होणार कुठे ??? । सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान
सह्याद्री प्रतिष्ठान दस्तावेजी चित्रपट || Sahyadri Pratishthan Documentry
धन्य धन्य शिवाजी शूर | बालशाहीर वीर प्रवीण फणसे || सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान
गडकोट गीत || Gadkot Geet | सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्तान || Sahyadri Pratishthan Hindustan
किल्ले उंदेरी तब्बल ४ तोफगाडे ब्रिटिशानंतर कोणी बसवले असतील तर ते सह्याद्री प्रतिष्ठानने..⛳💯 ⛳
वंदन जिजामातेला...विर शिवबा संभाजीराजाला...|| सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान
आजवर राजकारणातील अनेक व्यक्तिमत्व पहिलीत, पण केळकर साहेब एक धुरंधर व्यक्तिमत्व आहेत..
#माणिकगड_तोफ_संवर्धन | सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान | sahyadri pratishthan hindusthan
हिंदुतेजसुर्य धनंजयभाई देसाई यांनी दिल्या दुर्गसेवकांना शुभेच्छा | सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान
कैलासगड मंदिर सोहळा | Sahyadri Pratishthan | सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान
पद्मदुर्ग किल्ल्यावरील तोफांना तोफ गाडे बसवण्यात आले
हाच तो चुन्याचा घाना, जो ३५० वर्षानंतर गडावर सुरू झाला..#सह्याद्री_प्रतिष्ठान_हिंदुस्थान #टीम_वसंतगड
कार्य हीच ओळख 🚩🙏🏻 || सह्याद्री प्रतिष्ठान | sahyadri pratishthan
जेल का ताला तुटेगा राजा भैया छुटेगा || पुण्या मध्ये पाकिस्तानी आले 🚩
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती महा आरती || राजाभैया च्या सुटके साठी आरती
दुर्गसंवर्धन विषयी मा. सांस्कृतिक मंत्री यांचा सोबत बैठक || सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान
किल्ले राजगड वर ध्वजारोहण || सह्याद्री प्रतिष्ठान हिंदूस्थान | sahyadri pratishthan hindusthan
हनुमंतगड तोफ संवर्धन बोलुन करून आले वेगळेच 😥❓ | Sahyadri Pratishthan
माझा राजा रं....|| viral song | Hrutik Gangavne
विशाळगडावर सह्याद्री प्रतिष्ठान ने करून ठेवले हे काम ! || सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान
विशाळगड वाचवा | save vishalgad || सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान | Fort Conservation
भोरगड - भोरगिरी टाकी स्वच्छता मोहिम | सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान || Sahyadri Pratishthan
गडावर जाताय हे टाळा | Trekking on fort remeber this || सह्याद्री प्रतिष्ठान | sahyadri pratishthan
सह्याद्री प्रतिष्ठान १४वा वर्धापन दिन | संपुर्ण कार्यक्रम | सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान