भोरगड - भोरगिरी टाकी स्वच्छता मोहिम | सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान || Sahyadri Pratishthan
Автор: Sahyadri Pratishthan Official
Загружено: 2022-07-10
Просмотров: 2444
Описание:
“महाराष्ट्राची ताकद या गडकोटांमध्ये आहे. स्वराज्य, स्वातंत्र्य आकांक्षा यांची प्रेरणा गडकोटांमध्ये आहे...
म्हणूनच गडकोट महत्वाचे आहे...आणि त्याचा संवर्धना साठी आम्ही सह्याद्रीचे दुर्गसेवक सज्ज आहोत”
किल्ले भोरगिरी
दुर्गदर्शन व स्वछता मोहीम
सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान खेड तालुका विभाग यांच्या वतीने दिनांक १० जुलै २०२२, रोजी किल्ले भोरगिरी येथे स्वच्छता मोहीम घेण्यात आली...मोहिमेमध्ये गडावरील पाण्याची टाकी साफ करण्यात आली,अंदाजे 2 फुटापर्यंतचा संपूर्ण गाळ आणि दगडी बाजूला करून टाकी स्वच्छ करण्यात आली...
या मोहिमेत 37 दुर्गसेवक उपस्थित होते.
मोहिमेत सहभागी झालेल्या सर्व दुर्गसेवकांचे मनापासून आभार...
किल्ल्याबद्दल महिती -
भोरगिरी - भिमाशंकर - खांडस हा प्राचिन व्यापारी मार्ग होता. त्याकाळी कल्याण बंदरात उतरणारा माल घाटावर ह्या मार्गाने जात असे. भिमाशंकर पायथ्याचा खांडस बाजुचा पदरगड आणि राजगुरुनगर बाजुचा भोरगिरी हे दोन प्राचीन किल्ले ह्या मार्गाचे रक्षण करण्यासाठी बांधलेले होते. तसच भिमाशंकर आणि भोरगिरीच कोटेश्वर मंदिर ही विश्रांती स्थान होती.
भोरगिरी गावातील भिमा नदीच्या काठी असलेल प्राचीन कोटेश्वर मंदिर झंझ राजाने बांधलेल होत अस म्हणतात. आता त्याजागी नविन मंदिर उभ असल तरी पुरातन मंदिराचे अवशेष आजुबाजूला विखुरलेले पाहायला मिळतात. त्यावरुन मंदिराची कल्पना करता येते.
#bhorgiri #bhorgad #sahyadripratishthan #sahyadripratishthanofficial #sahyadripratishthanmaharashtra #chatrapatishivajimaharaj #sahyadri #सह्याद्री_प्रतिष्ठान_हिंदुस्थान #shivajimaharaj #छत्रपती #forts #trekking #trek #shorts #short #shortvideo
...............................................................................
सह्याद्री प्रतिष्ठान हिन्दुस्थान फेसबुक पेज लिंक || Facebook Page :
/ sahyadriprat. .
सह्याद्री प्रतिष्ठान हिन्दुस्थान इंस्टाग्राम अकाऊंट लिंक || Instagram Account :
/ sahyadri_pratis. .
सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान टेलिग्राम चॅनल लिंक || Telegram Channel :
https://t.me/sahyadri_pratishthan_off...
सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान ट्विटर हांडेल लिंक || Tweeter Handle :
https://twitter.com/SahyadriSanstha?s=09
...............................................................................
Sahyadri Pratishthan Hindusthan Channel Admin :
यज्ञेश राजेंद्र सुंबरे
Yadnesh Rajendra Sumbre
7040191010
Connect me on Instagram :
/ yadnesh_sumbre_. .
Connect me on Facebook :
/ yadnesh.sumb. .
...............................................................................
Like Comment Share Subscribe
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: