तोफांना दिले पुर्नजीवन । sahyadri pratishthan ।। सह्याद्री प्रतिष्ठान
Автор: Sahyadri Pratishthan Official
Загружено: 2023-06-11
Просмотров: 3525
Описание:
💪 सह्याद्रीचा भीम पराक्रम 💪
वेंगुर्ला जेटी येथील ऐतिहासिक तोफांना दिले पुर्नजीवन.....
गेली कित्येक वर्षे जमिनीमध्ये गाडलेल्या स्थितीत असलेल्या चार तोफांना बाहेर काढून एक नवीन इतिहास रचला. एक रात्र एक दिवस सलग काम सुरू होते, तोफा काढण्यासाठी दुर्गसेवकांसोबत सह्याद्रीच्या रणरागिणींनी सुद्धा मोलाचे योगदान दिले. तोफा बाहेर काढल्यानंतर सर्वत्र छत्रपति शिवाजी महाराज की जय ! ची घोषणा सर्वत्र ऐकू येत होती. सर्व दुर्गसेवकांनी भंडारा उधळण करत जल्लोष साजरा केला.
सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान ही संस्था गेली १५ वर्षे गडकिल्ले संवर्धनाचे काम करत आहे.
वेंगुर्ला जेटी वरील तोफा काढण्यासाठी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड वेंगुर्ला, वेंगुर्ला जेठी मच्छीमार व वेंगुर्ला ग्रामस्थ, तसेच वेंगुर्ला पोलीस यांचं विशेष सहकार्य लाभलं.
🚩 सह्याद्री प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग 🚩
#सह्याद्री_प्रतिष्ठान_हिंदुस्थान #sahyadri_pratishthan_official
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: