भुईमुग पिकातील तणावर नियंत्रण | योग्य औषध आणि फवारणी मार्गदर्शन
Автор: Sachin SmartSheti
Загружено: 2025-10-24
Просмотров: 371
Описание:
भुईमुग पिकामध्ये तणांचा प्रादुर्भाव झाल्यास उत्पादनात मोठी घट येते.
या व्हिडिओमध्ये आपण भुईमुग पिकातील तणनाशक कोणते वापरावे, किती प्रमाणात आणि कोणत्या अवस्थेत फवारणी करावी याची संपूर्ण माहिती घेतली आहे.
योग्य औषध आणि योग्य वेळ निवडल्यास पिक तणमुक्त राहते आणि उत्पादन वाढते. 🌱
👉 व्हिडिओमध्ये समाविष्ट:
भुईमुगसाठी सर्वोत्तम तणनाशक
फवारणीची योग्य वेळ व प्रमाण
काळजी घेण्याचे उपाय
अधिक उत्पादनासाठी टिप्स
📌 #भुईमुग #तणनाशक #शेतीमाहिती #FarmingMarathi #FarmerTips #GroundnutFarming
#shorts
#short
#shortsfeed
#youtubeshorts
#trending
#viralshorts
#shortsvideo
#shortvideo
#youtubeshort
#viral
#viralvideo
#ytshorts
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: