Geeta Haldankar

✨ नमस्कार आणी स्वागत आहे! ✨
@GHKokanvlogs मध्ये तुमचं मनापासून स्वागत 🙏

मी गीता हळदणकर – घेऊन येते आहे “खऱ्या कोकणाची गोष्ट, गीतासोबत”
येथे तुम्हाला दिसेल कोकणाचं खऱ्या अर्थानं सौंदर्य
निसर्ग, परंपरा, खाद्यसंस्कृती, लोकजीवन आणी अजून बरंच काही..

🌿 या चॅनलवर तुम्हाला काय पाहायला मिळेल?
✅ कोकणातील पारंपरिक जीवनशैली आणि संस्कृती
✅ तोंडाला पाणी सुटेल अशा चविष्ट कोकणी रेसिपी
✅ निसर्गरम्य पर्यटन स्थळं आणि गावाकडचं जीवन
✅ सण-उत्सव, शेती, लोककला आणि स्थानिक गोष्टी

🎥 दर आठवड्याला नवीन व्हिडिओ – कोकणाच्या प्रवासात माझ्यासोबत या..आणी प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या !

👉 सबस्क्राइब करा | लाईक व शेअर करा | प्रतिक्रिया द्यायला विसरू नका.
कारण हा प्रवास आहे आपल्या कोकणाचा.. आपल्या सगळ्यांचा! ❤️