Gavkhadi Farmhouse Reveal : नवीन सुविधा, किफायतशीर रेट्स व व्यवस्था - पूर्ण माहिती
Автор: Geeta Haldankar
Загружено: 2025-09-14
Просмотров: 706
Описание:
माझ Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Vb6P...
नमस्कार मित्रांनो स्वागत आहे GH Konkan Vlogs मध्ये..
आज आपण माझ्या निसर्गरम्य गावखाडी फार्महाऊसमध्ये घेणार आहोत एक विशेष टूर जिथे मी दाखवणार आहे नवीन बनावट, सुविधा, आणि जागेची योजना म्हणजेच तुम्हाला फार्महाउस कसा आहे ते पाहायला मिळेल.....श्री गोपाळ निवास होम स्टे.....
संपर्क - गीता हळदणकर - 7738388435
स्वच्छ व आरामदायक राहण्याची सोय, सुंदर लॉन, झाड-पानांची निसर्गरम्य वातावरण, फार्महाऊन पासून काहीच अंतरावर मंदिर आणि समुद्र किनारा यांचे सौंदर्य जवळून अनुभवता येईल. तसेच मी यात स्पष्टपणे सांगणार आहे दर (charges) आणि राहण्याचे (accommodation) चे सगळे नियम व अटी. किती शुल्क, किती वेळेसाठी, कोणत्या सुविधा येतील त्यात कशाचा समावेश आहे. जेणेकरून तुम्हाला फार्महाउस मध्ये राहणे सोयीस्कर जाईल.
जर तुम्हाला निसर्ग आवडतो, शांतता हवी आहे, त्याचबरोबर आरामही हवा आहे. तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. गावखाडी हे नेहमीच एक शांत, सुंदर ठिकाण होतं, पण आता हे ठिकाण निसर्गरम्य पावसाळी वातावरणामुळे अजूनच आकर्षक झालं आहे.
व्हिडिओच्या शेवटी मी काही विशेष ऑफर्स आणि बुकिंग टिप्स देखील देणार आहे जी तुमच्यासाठी उपयुक्त ठरतील.
तर चला, पाहूया मग नवीन बदल काय आहेत ते.. माहितीसाठी लाईक करा, शेअर करा आणि सब्सक्राइब करायला विसरू नका.
#GavkhadiFarmhouse
#farmhousetour
#NatureStayIndia
#KonkanGetaway
#ResortRates
#shreegopalniwashomestay
Gavkhadi Farmhouse
Farmhouse near beach Maharashtra
Farmhouse accommodation rates
Nature stay Konkan
Gavkhadi facilities and charges
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: