वरळीतील जनता कॉलनी हादरली..राहत घर झाल जमीनदोस्त, झाली मोठी दुर्घटना..
Автор: Geeta Haldankar
Загружено: 2025-09-27
Просмотров: 635
Описание:
माझ Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Vb6P...
नमस्कार मित्रांनो, GH Kokan Vlogs मध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा अनुभव सर्वांसमोर मांडतेय जनता कॉलनी वरळी येथील त्या दुपारी ४:३० वाजता…अचानक घर कोसळून पडले. पाऊस जोरात, विजेचा पुरवठा खंडित, पाणी पुरवठा बंद आम्हांपैकी कुणाला जीव गमवावा लागला नाही, हेच आमचं नशीब आहे. पण संकट इतके मोठे की शब्द अपुरे आहेत.
माझ Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Vb6P...
अलीकडे सतत होत असलेला जोरदार पाऊस, जुन बांधकाम आणि अनिर्णित पुनर्विकास प्राधिकरण यासारख्या प्रश्नामुळे, काल दुपारी जनता कॉलनी वरळी येथील 1+1 घर अचानक कोसळलं. विद्युत पुरवठा बंद झाला, पाणी बंद, आणि लोक अंधारात अडकले. हि भयावह परिस्तिथी आमच्यासाठी अजिबात अनपेक्षित होती. कारण आमचा पुनर्विकास प्रकल्प अनेक वर्षांपासून स्थगित आहे.
आमचे विकासक श्री. आकाश गुप्ता यांच्यावर काही लोकांकडून आक्षेप घेतले गेले आहेत. जमीन, हाताळणी, दस्तऐवज, लोकसंमतीचा अभाव. हे विरोधसंवाद यामुळे पुनर्विकास प्रकल्प रखडला आहे, हे केवळ आमचं संकट नाही तर जुन्या घरात राहणाऱ्या सर्व रहिवासी यांच्या हकीकतीचे दर्शन आहे. अनेकांना न्याय मिळालेला नाही. आणी अनेकांच्या जीवावर प्रश्न निर्माण झाला.
“जर तुम्हाला वाटत असेल की ‘आम्ही काही करू शकत नाही’, पण झोपडपट्टींच्या पुनर्विकास प्रकल्पाला प्रगतीपथावर आणायचे असेल तर, या व्हिडिओला लाईक करा. आणी जास्तीत जास्त लोकांपर्यत, प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतीनिधी यांच्यापर्यंत शेअर करा — जिथे तो पाहिला जाईल, त्याची योग्य दखल घेतली जाईल.” आपला अनुभव सुद्धा तुम्ही कंमेंट च्या माध्यमातून लिहा, घर कोसळणे, अंधकार, त्यामुळे होणार त्रास, पुनर्विकास प्रकल्पाच्या मार्गातील अडथले, लोकांचे विरोध-वाद, लोकांचे प्रश्न, विखुरलेली विस्थापन, न्याय, यावर पुढे उपाय काय? आपण सर्व एकत्र आवाज होऊ शकतो. त्यामुळे या व्हिडिओला शेअर करा, भाग घ्या, आपला आवाज ठामपणे मांडा.
“Subscribe करा GH Kokan Vlogs”
▪️ Share करा — हक़िकत जिथेही पोहोचेल तिथे पोहोचू दे.
▪️ तुमचा अनुभव, प्रतिक्रिया, सल्ला खाली कमेंट करा.
धन्यवाद सर्वांना, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. पुढील भागात मी पुढे काय करणार ते सांगीन, पण तुमची सर्वांची साथ मला आवश्यक आहे.
#WorliSlumCollapse
#JanataColonyWorli
#SlumReality
#MumbaiRainDisaster
#RedevelopmentStruggle
#वरळीगाव
#जनताकॉलनी
#झोपडपट्टीहकीकत
#मुसळधारपाऊस
#पुनर्विकाससंघर्ष
Worli slum collapse Janata Colony
Janata Colony Worli house collapse
Mumbai slum collapse during rain
Worli redevelopment controversy
slum reality in Worli Mumbai
वरळी राहत घर झाल जमीनदोस्त
जनता कॉलनी वरळी दुर्घटना
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: