ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

Eknath Shinde यांच्या अटी, Uddhav Thackeray खरंच फोन करणार? महाविकास आघाडी कितपत साथ देणार?

Автор: Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Загружено: 2026-03-10

Просмотров: 35675

Описание: #uddhavthackeray #eknathshinde #vidhanparishadelection
राज्यसभेवर शरद पवार यांची महाविकास आघाडीकडून निवड झाल्यानंतर सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषदेतील दुसऱ्या टर्मबद्दलची चर्चा जोरात सुरू झालीये. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर विधान परिषदेचे सदस्य झाले. मुख्यमंत्री पदाचा राजीनामा त्यांनी दिला मात्र विधानपरिषदेचं सदस्यत्व त्यांनी कायम ठेवलं. आता विधानपरिषदेच्या सदस्यत्वाचा कार्यकाळ संपल्यानतर त्यांनी पुन्हा सभागृहात राहावं अशी इच्छा संजय राऊतांनी बोलून दाखवली आहे. त्यातच ठाकरे गटाकडून उद्धव ठाकरे यांना पुन्हा उमेदवारी मिळावी, अशी मागणी केली जात आहे. त्यावरून शिंदे गटातील नेत्यांनी ठाकरेंना खोचक सल्ला दिलाय. त्यातून ही निवडणूक ठाकरेंसाठी नक्कीच सोपी नाही हे स्पष्ट होतंय.
त्यामुळे विधानपरिषदेची ही जागा मिळवणं ठाकरेंच्या अस्तित्वाचा प्रश्न झाला आहे. आता यात त्यांना महाविकास आघाडीच्या साथीची गरज आहेच. कारण काँग्रेसने आधीच आपल्या वाट्याच्या जागांवर दावा केला आहे. काँग्रेसने ठाकरेंना पाठिंबा देण्याचे संकेत दिले असले, तरी बदल्यात इतर जागांची मागणी केल्याची चर्चा आहे. उद्धव ठाकरे यांच्यासाठी २०२६ ची विधान परिषद निवडणूक केवळ 'आमदारकी' नाही, तर त्यांच्या राजकीय अस्तित्वाची आणि महाविकास आघाडीतील त्यांच्या स्थानाची कसोटी आहे.
ठाकरेंनी पुन्हा विधान परिषदेत जाणं का महत्वाचां आहे आणि त्यामागची राजकीय समीकरणे काय आहेत, ठाकरेंना शिंदेंकडून नेमकी ऑफर काय, शिंदे ठाकरेंची अडचण करणार का हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ..
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Va5X...

Facebook:  / maharashtratimesonline  
Twitter:   / mataonline  

Website : https://maharashtratimes.com/

About Channel :

Maharashtra Times is Marathi's No.1 website & YouTube channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi News explained Content.

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Eknath Shinde यांच्या अटी, Uddhav Thackeray खरंच फोन करणार? महाविकास आघाडी कितपत साथ देणार?

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Varun Sardesai Speech Vidhansabha: सरदेसाई बोलायला उभे राहताच विरोधक उठले, जोरदार भाषण, चर्चा का?

Varun Sardesai Speech Vidhansabha: सरदेसाई बोलायला उभे राहताच विरोधक उठले, जोरदार भाषण, चर्चा का?

उद्धवजी कोणाला हवे आहेत, परिषदेत?

उद्धवजी कोणाला हवे आहेत, परिषदेत?

Atul Bhosale | 'कराडमधील वाकुर्डी योजना सोलर फीडरवर आणली जाणार',अतुल भोसले यांनी मांडली लक्षवेधी

Atul Bhosale | 'कराडमधील वाकुर्डी योजना सोलर फीडरवर आणली जाणार',अतुल भोसले यांनी मांडली लक्षवेधी

Jyoti Waghmare Exclusive: शिवसेनेचा आक्रमक चेहरा,विरोधकांना दिली थेट उत्तरं.| Eknath Shinde

Jyoti Waghmare Exclusive: शिवसेनेचा आक्रमक चेहरा,विरोधकांना दिली थेट उत्तरं.| Eknath Shinde

शिवसेना पक्ष- चिन्ह सुनावणीत सिब्बलांना मिळालेल्या ४ मिन. सुनावणी फिरली Kapil Sibble | Supreme Court

शिवसेना पक्ष- चिन्ह सुनावणीत सिब्बलांना मिळालेल्या ४ मिन. सुनावणी फिरली Kapil Sibble | Supreme Court

कर्जबाजारी सरकार | Sushil Kulkarni | Analyser | Jayant Patil | Sunil Prabhu | Devendra Fadnavis

कर्जबाजारी सरकार | Sushil Kulkarni | Analyser | Jayant Patil | Sunil Prabhu | Devendra Fadnavis

Shiv Sena Supreme Court hearing live : कपिल सिब्बल यांचे काय युक्तिवाद? | Uddhav thackeray

Shiv Sena Supreme Court hearing live : कपिल सिब्बल यांचे काय युक्तिवाद? | Uddhav thackeray

Devendra Fadnavis तेल लावलेला पैलवान, Amir Khan ला काय म्हणाले Eknath Shinde? | SK4

Devendra Fadnavis तेल लावलेला पैलवान, Amir Khan ला काय म्हणाले Eknath Shinde? | SK4

अण्णांच्या शोकसभेत झाली सुंदर प्रियाची Entry | Maharashtrachi Hasyajatra | New Marathi Comedy

अण्णांच्या शोकसभेत झाली सुंदर प्रियाची Entry | Maharashtrachi Hasyajatra | New Marathi Comedy

पाप सरनाईकांचं फळ शिंदेसेनेला, खच्चीकरणासाठी परबांचं योगदान | eknath Shinde

पाप सरनाईकांचं फळ शिंदेसेनेला, खच्चीकरणासाठी परबांचं योगदान | eknath Shinde

Asim Sarode | शिवसेना कुणाची? 'पुन्हा तारीख पे तारीख' सरोदे भडकले!

Asim Sarode | शिवसेना कुणाची? 'पुन्हा तारीख पे तारीख' सरोदे भडकले!

आजचा मुद्दा Live : शिवसेना पक्षाचा निकाल लागणार, सुप्रीम कोर्टात मोठ्या घडामोडी, पुढे काय?

आजचा मुद्दा Live : शिवसेना पक्षाचा निकाल लागणार, सुप्रीम कोर्टात मोठ्या घडामोडी, पुढे काय?

Sudhir Mungantiwar | गरीब मुलींच्या शिक्षणावरून मुनगंटीवारावरून सरकारला धारेवर धरत चांगलंच सुनावलं

Sudhir Mungantiwar | गरीब मुलींच्या शिक्षणावरून मुनगंटीवारावरून सरकारला धारेवर धरत चांगलंच सुनावलं

Special Report | Rohit Pawar Meet Rahul Gandhi | राहुल गांधी भेटले अमित शाहांनी टाळले?

Special Report | Rohit Pawar Meet Rahul Gandhi | राहुल गांधी भेटले अमित शाहांनी टाळले?

Iran Vs Israel : quds day च्या रॅलीला लक्ष्य बनवलं, तेहरानचं मोठं नुकसान

Iran Vs Israel : quds day च्या रॅलीला लक्ष्य बनवलं, तेहरानचं मोठं नुकसान

'तुमच्या बापाचा पैसा आहे का?'; Sudhir Mungantiwar यांनी Chandrakant Patil यांना सर्वांसमोर झापलं

'तुमच्या बापाचा पैसा आहे का?'; Sudhir Mungantiwar यांनी Chandrakant Patil यांना सर्वांसमोर झापलं

आधीच काँग्रेसचा हट्ट, त्यात गुप्त मतदानामुळे ठाकरेंचं निवडून जाणं अवघड? | Uddhav Thackeray

आधीच काँग्रेसचा हट्ट, त्यात गुप्त मतदानामुळे ठाकरेंचं निवडून जाणं अवघड? | Uddhav Thackeray

शिवरायांच्या तलवारीसाठी इंग्लंडशी नडलेले मुस्लिम मुख्यमंत्री, A. R. Antulay यांची डिटेल स्टोरी

शिवरायांच्या तलवारीसाठी इंग्लंडशी नडलेले मुस्लिम मुख्यमंत्री, A. R. Antulay यांची डिटेल स्टोरी

Deepak Borhade | आम्हाला आमदारकी, खासदारकी नको, आरक्षणाचं प्रमाणपत्रं हवं, बोऱ्हाडे मागणीवर ठाम

Deepak Borhade | आम्हाला आमदारकी, खासदारकी नको, आरक्षणाचं प्रमाणपत्रं हवं, बोऱ्हाडे मागणीवर ठाम

LIVE : Uddhav Thackeray यांना Eknath Shinde यांची कुठली अट? भाजप घेणार आमदारांचा क्लास

LIVE : Uddhav Thackeray यांना Eknath Shinde यांची कुठली अट? भाजप घेणार आमदारांचा क्लास

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]