मी शरण तुला जय अंबे मा... | Mi sharan Tula Jay ambe ma...
Автор: स्वरदर्पण
Загружено: 2023-05-21
Просмотров: 103026
Описание:
गाण्याचे बोल:-
मी शरण तुला जय अंबे मां
अंबे मां जगदंबे मां || धृ ||
चरणी तुझ्या सुख शांती मिळे
पापवासना दूर पळे
तू दुर्गा तू काली मां
तू लक्ष्मी संतोषी मां
महिषासुरमर्दिनी देवी पार्वती मां
हो चरणी तुझ्या सुख शांती मिळे
पापवासना दूर पळे
पापवासना दूर पळे || १ ||
तुझ्या कृपेची नवलाई
वाल्याचा वाल्मिकी होई
शक्ती देवी तू महान
दूर करी आमुचे अज्ञान
माय भवानी भक्तांना
तू दे वरदान
हो तुझ्या कृपेची नवलाई
वाल्याचा वाल्मिकी होई
वाल्याचा वाल्मिकी होई || २ ||
त्यागामधूनी पुण्य मिळे
सत्कर्मांची गोड फळे
एकविरा तू सत्यवती
तूच शारदा सरस्वती
आदिमाते दे आम्हाला शुध्द मती
हो त्यागामधूनी पुण्य मिळे
सत्कर्मांची गोड फळे
सत्कर्मांची गोड फळे || ३ ||
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: