आदिमाया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई | Aadimaya ambabai sarya funiyechi aai
Автор: स्वरदर्पण
Загружено: 2022-09-30
Просмотров: 74172
Описание:
गाण्याचे बोल:-
आदिमाया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई
तिच्या एका दर्शनात कोटी जन्मांची पुण्याई हो हो
आदिमाया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई
उदे ग अंबाबाई उदे ग अंबाबाई
हे उदे गं अंबाबाई आई उदे गं अंबाबाई
साऱ्या चराचरी तीच जीवा संजीवनी देते
तीच संहार प्रहरी दैत्य दानव मारिते
उग्र चंडी रूपा आड झरा वात्सल्याचा बाई हो
क्षेत्र नामवंत एक नाव कोल्हापूर त्याचे नाव कोल्हापूर
अगणित खांबावरी राहिले मंदिर उभे राहिले मंदिर
नाना दैवते भवती देवी मधोमध राही हो
तुळजापुरीची भवानी जणू मूळ आदिशक्ती
घोर आघात प्रहार तिने पचविले पोटी
स्वतः तरली भक्तांना स्वयें तारुनिया नेई हो
अमरावतीची देवता शाश्वत अमर हो
असे शाश्वत अमर असे शाश्वत अमर
अंबेजोगाईत तिने मांडियेले घर हो एक मांडियेले घर
मुंबापुरीच्या गर्दीला दान चैतन्याचे देई हो
कुणी म्हणती चंडिका कुणी म्हणती भवानी
दुर्गा दुर्घट यमाई अंबा असुर मर्दिनी
किती रुपे किती नावे परि तेज एक बाई हो
नवरात्रोत्सव २०२२
सौ. शुभा हिंगमिरे धनकवडी पुणे यांच्याकडे नवरात्रोत्सवानिमित्त झालेली पहिल्या दिवशीची सेवा...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: