मुलांना चष्मा लागतोय का? | Kids Eye Problems, Glasses,Symptoms & Parent Awareness.
Автор: Sujay Eye Care
Загружено: 2025-12-18
Просмотров: 624
Описание:
तुमच्या मुलांच्या डोळ्यांची काळजी घ्या – एक पालक म्हणून तुमची जबाबदारी.
आजकाल मुलांमध्ये मोबाईल, टीव्ही आणि ऑनलाइन अभ्यासामुळे डोळ्यांचे त्रास वाढत आहेत.
तुमच्या मुलांना चष्मा लागला आहे का? त्याची लक्षणे कशी ओळखाल?
या व्हिडिओमध्ये जाणून घ्या:
✔️ मुलांच्या डोळ्यांच्या समस्यांची सुरुवातीची लक्षणे
✔️ चष्म्याची गरज कशी ओळखावी
✔️ पालकांनी कोणती काळजी घ्यावी
✔️ वेळेवर तपासणी का महत्त्वाची आहे
वेळीच लक्ष दिल्यास तुमच्या मुलांचे डोळे निरोगी राहू शकतात.
हा व्हिडिओ प्रत्येक पालकाने पाहायलाच हवा!
👉 व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.
📍 Appointment साठी संपर्क करा:
📞 फोन: +91 99232 05381
📍 पत्ता: 1st Floor,Ratan Mall, Opp.Nehru Garden ,Tilak Path,Shalimar, Nashik, Maharashtra 422001, India.
#ChildEyeCare #KidsEyeCare #MulannaChashma #EyeHealthAwareness #ParentingTips #HealthInMarathi #DoctorTalks #EyeCheckup #ChildVision
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: