मोतीबिंदू म्हणजे काय ? | Cataract symptoms & effect on vision | Eye Care Marathi
Автор: Sujay Eye Care
Загружено: 2026-01-02
Просмотров: 1271
Описание:
मोतीबिंदू म्हणजे काय?
मोतीबिंदू (Cataract) ha डोळ्याच्या lens वर येणारा धुरकटपणा आहे. मोतीबिंदूमुळे धूसर दिसणे, प्रकाशाभोवती वलय दिसणे आणि रंग फिकट वाटणे असे परिणाम होऊ शकतात. Time-to-time eye checkup आणि योग्य treatment मुळे vision पुन्हा clear होऊ शकते.
📢 Disclaimer:
हा व्हिडिओ Motibindu (Cataract) बद्दल फक्त माहिती देण्यासाठी आहे. डोळ्यांमध्ये धूसर दिसणे, नजर कमी होणे किंवा कोणताही गंभीर त्रास असल्यास ताबडतोब Eye Specialist / Doctor यांच्याशी संपर्क करा.
👍 Like | Share | Comment | Subscribe
आणखी अशा Eye Care, Motibindu, Vision Health संबंधित उपयुक्त माहिती पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला Subscribe करा!
तुमचे प्रश्न किंवा समस्या खाली Comment करा — we will reply.
#Motibindu #Cataract #EyeCare #CataractInMarathi #EyeHealth #VisionCare #SujayEyeCare
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: