शब्दजा, सांगली- ती गेली तेव्हा
Автор: Ranggandh Kalasakt Nyas
Загружено: 2026-03-10
Просмотров: 50
Описание: सर्वोत्कृष्ट संहिता लेखन पारितोषिक मिळवणाऱ्या लेखक आणि दिग्दर्शक ऋतुराज रवींद्र यांनी तन्मयी जोशी यांच्यासोबत या आरती प्रभू अर्थात चि त्र्यं खानोलकर यांच्या साहित्याविषयी ही संहिता सादर केली. त्यांच्यासोबत तन्मयी जोशी यांनीही उत्तम साथ दिली. संगीत संयोजन रोनक सरनोबत यांचं होतं. आरती प्रभूंच्या कविता आणि आणि चि त्र्यं खानोलकर यांचे ललित लेख यांचा समावेश असलेली ही संहिता भाव खाऊन गेली. कृपया हा व्हिडिओ संपूर्ण पहा मित्रमंडळीकडे पाठवा आणि लाईक करा आणि रंगगंध चॅनल सबस्क्राईब करा
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: