ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

यवत ग्रामपंचायत विशेष ग्रामसभा सर्वांमते ठराव मंजूर भाग २

Автор: जन आधार दौंड

Загружено: 2025-07-30

Просмотров: 12336

Описание: यवत ग्रामपंचायत विशेष ग्रामसभा सर्वांमते ठराव मंजूर भाग २ #explore #explorepage #politics #news #yt

👏#explore #politics #yt #blog

#politics #explore #explorepage #rahulkul
#explore #politics

#explore #explorepage #yt #viralvideo #video #viral

🙏#rahuldadakul​ #blog​ #latestnews​ #hindinews​ #pune​ #puneblog​ #marathinews​ #youtuber​ #youtube​ #youtubevideo​

‪@ABPNEWS‬​ ‪@abpmajhatv‬​ ‪@abp_live‬​ ‪@News18LokmatTV‬​ ‪@pudhari_news‬​ ‪@puneprimenews‬​ ‪@digitalmaharashtranews1942‬​ ‪@zeenews‬​ ‪@Zee24Taas‬​ ‪@TV9MarathiLive‬​ ‪@lokshahi24taasMarathinews.‬​ ‪@SaamTV‬​ ‪@AajTakHD‬​ ‪@ThatLittlePuff‬​ ‪@SupriyaSuleNCP‬​ ‪@AjitPawarSpeaks‬​ ‪@PankajaGMunde‬​ ‪@DevendraFadnavis‬​ ‪@ishaash05‬​ ‪@dhanjay_awdeshdjsong5511‬​ ‪@sandy_n_yadav‬​ ‪@gipitliuk‬​ ‪@sahyadricareeracademybaramati‬​ ‪@Baramatikraniket‬​ ‪@ORCHESTRADHUMAKULBARAMATI‬​ ‪@BalasahebShinde‬​ ‪@balasahebbhagat‬​ ‪@SurajYashiShorts‬​ ‪@SurajChavanShorts‬​
@National dastak‪@जनआधारदौंड‬

दौंड तालुक्यातील मौजे यवत ता दौंड जिल्हा पुणे येथील श्री निळकंठेश्वर मंदिरातील छत्रपती शिवाजी महाराज मूर्तीची विटंबनेची घटना दि २६/०७/२०२५ रोजी रात्री १ वाजे सुमारास घडली होती

या बाबत यवत गाव २६ रोजी कडकडीत बंद ठेवून सर्व नागरिकांनी निषेध मोर्चा काढला होता मात्र घटनेतील आरोपी अद्याप पोलीस प्रशासनाच्या हाती लागलेला नसल्याने
नागरिकांकडून तीव्र निषेध व्यक्त केला जात असून यवत ग्रामपंचायत गावची विशेष ग्रामसभा आज दिनांक ३०/०७/२०२५ रोजी सकाळी ११ वाजे सुमारास श्री काळभैरवनाथ मंदिरामध्ये घेण्यात आली

यावेळी यवत ग्रामपंचायत हद्दीतील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित दर्शवली होती. या प्रसंगी विशेष ग्रामसभेमध्ये महत्वाचे विषयावर तसेच घडलेल्या घटनेतील फरार असलेला आरोपी तत्काळ अटक करा. बेकायदेशीर अतिक्रमण हटाव. गावातील अवैद्य धंदे तत्काळ बंद करा. पोलीस प्रशासन व महसूल विभागातील तसेच पुरवठा विभागातील बेकायदेशीर कामांना आळा घाला. यवत गावातील मुख्य चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळ्या उभारणी करा. यवत गावातील बेकायदेशीर मस्जिद पाडण्यात याव्यात. यवत गावातील बाहेरून आलेल्या नागरिकांची चौकशी करून. बेकायदेशीर बांधकाम पीएमआरडी विभागाच्या अंतर्गत कायदेशीर कारवाई करा. दौंड तालुक्यातील व यवत या ठिकाणी असलेल्या महा ई सेवा केंद्रात चाललेला बेकायदेशीर कारभार तत्काळ बंद करा. आधार कार्ड रेशनिंग कार्ड. मतदान कार्ड. या बाबत पूर्ण चौकशी केल्याशिवाय नवीन कागदपत्र तयार केली जातात यावर नियंत्रण व बंधन घाला. अशा अनेक प्रकारच्या गावगाड्यातील शासकीय कामाबाबत प्रशासनाने चौक कामगिरी बजावली पाहिजे अशा सुचना यवत गावातील नागरिकांनी ग्रामसभेमध्ये सर्वामते ठराव करण्या करण्यात आला असल्याची सरपंच समीर दोरगे व ग्रामविकास अधिकारी बालाजी सरवदे यांनी या वेळी ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच समीर दोरगे उपसरपंच सुभाष यादव माजी उपसरपंच नाथा आबा दोरगे सर्व ग्रामपंचायत सदस्य यवत पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख महसूल विभाग मंडल अधिकारी गावं कामगार तलाठी. पी एम ओ आर डी विभाग अधिकारी यवत परीसरातील सर्व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
यवत ग्रामपंचायत विशेष ग्रामसभा सर्वांमते ठराव मंजूर भाग २

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

सत्कार कर्त्यांचे मराठी दिनी असं भाषण कि उद्धव ठाकरे सह सर्वच नेत्यांनी टक लावून ऐकले | Shivsena UBT

सत्कार कर्त्यांचे मराठी दिनी असं भाषण कि उद्धव ठाकरे सह सर्वच नेत्यांनी टक लावून ऐकले | Shivsena UBT

यवत ग्रामपंचायत विशेष ग्रामसभा सर्वांमते ठराव मंजूर भाग ३ #explore #explore #politics #explorepage

यवत ग्रामपंचायत विशेष ग्रामसभा सर्वांमते ठराव मंजूर भाग ३ #explore #explore #politics #explorepage

हिंदू जनआक्रोश मोर्चात आ. संग्राम जगताप यांची गर्जना – 'अब आगे बर्दाश्त नहीं'

हिंदू जनआक्रोश मोर्चात आ. संग्राम जगताप यांची गर्जना – 'अब आगे बर्दाश्त नहीं'

नगर - युवा सेनाचे विक्रम राठोडला त्वरित अटक करा ; सकल मातंग समाजाचा एल्गार

नगर - युवा सेनाचे विक्रम राठोडला त्वरित अटक करा ; सकल मातंग समाजाचा एल्गार

राष्ट्रवादीच्या विजयी सदस्यांचा दणदणीत सत्कार; विकासासाठी रणशिंग फुंकले!”

राष्ट्रवादीच्या विजयी सदस्यांचा दणदणीत सत्कार; विकासासाठी रणशिंग फुंकले!”

Mocarstwo nuklearne rozpoczęło atak! Kolejna wojna właśnie się rozpoczęła!

Mocarstwo nuklearne rozpoczęło atak! Kolejna wojna właśnie się rozpoczęła!

pai pruthviraj patil vs pai pruthviraj mohol | पहिल्यांदाच ही कुस्ती बघायला मिळाली पण...

pai pruthviraj patil vs pai pruthviraj mohol | पहिल्यांदाच ही कुस्ती बघायला मिळाली पण...

Baramati | सुनेत्रा पवार यांच्या बॅनरवर शाईफेक, सुप्रिया सुळे काय म्हणाल्या? | Lokshahi Marathi

Baramati | सुनेत्रा पवार यांच्या बॅनरवर शाईफेक, सुप्रिया सुळे काय म्हणाल्या? | Lokshahi Marathi

शेतकऱ्यांना 35,000 रुपये मदत जाहीर! मुख्यमंत्री मोठी घोषणा | नवीन 3 योजना सुरू अर्थसंकल्पीय अधिवेशन

शेतकऱ्यांना 35,000 रुपये मदत जाहीर! मुख्यमंत्री मोठी घोषणा | नवीन 3 योजना सुरू अर्थसंकल्पीय अधिवेशन

Zbigniew BOGUCKI kontra Waldemar ŻUREK

Zbigniew BOGUCKI kontra Waldemar ŻUREK

Panika w Moskwie. Putin wyciągnął CZERWONY GUZIK. RAKIETY JĄDROWE, ULTIMATUM dla Europy i Ukrainy

Panika w Moskwie. Putin wyciągnął CZERWONY GUZIK. RAKIETY JĄDROWE, ULTIMATUM dla Europy i Ukrainy

Rymanowski, Miller: Mentalny konfederata?

Rymanowski, Miller: Mentalny konfederata?

Bogucki ZNÓW MIAŻDŻY Tuska! „To jest państwo z dykty i kłamstwa!”

Bogucki ZNÓW MIAŻDŻY Tuska! „To jest państwo z dykty i kłamstwa!”

एका फटक्यात सगळेच बंद | Sushil Kulkarni | Analyser | Devendra Fadnavis

एका फटक्यात सगळेच बंद | Sushil Kulkarni | Analyser | Devendra Fadnavis

MAZUREK: RAFAŁ BRZOSKA W POLITYCE

MAZUREK: RAFAŁ BRZOSKA W POLITYCE

Лукашенко закатил истерику у Путина: Нас гнут и ломают! / Кнырович

Лукашенко закатил истерику у Путина: Нас гнут и ломают! / Кнырович

Jak polska technologia pomogła Ukrainie zniszczyć rosyjski samolot – Moskwa w szoku!

Jak polska technologia pomogła Ukrainie zniszczyć rosyjski samolot – Moskwa w szoku!

DZIENNIK NARODOWY #30: GALA SEJM MMA, AGENT BRAUN, PETRU ZMIENIA BRANŻĘ, TUSK WYKOŃCZYŁ SCHREIBER

DZIENNIK NARODOWY #30: GALA SEJM MMA, AGENT BRAUN, PETRU ZMIENIA BRANŻĘ, TUSK WYKOŃCZYŁ SCHREIBER

Straszna PRAWDA o KSeF. Dr Artur Bartoszewicz

Straszna PRAWDA o KSeF. Dr Artur Bartoszewicz

Jak DROGÓWKA naciąga Polaków! (I jak legalnie się bronić)

Jak DROGÓWKA naciąga Polaków! (I jak legalnie się bronić)

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]