यवत ग्रामपंचायत विशेष ग्रामसभा सर्वांमते ठराव मंजूर भाग ३
Автор: जन आधार दौंड
Загружено: 2025-07-30
Просмотров: 155729
Описание:
यवत ग्रामपंचायत विशेष ग्रामसभा सर्वांमते ठराव मंजूर भाग ३ #explore #explore #politics #explorepage
👏#explore #politics #yt #blog
#politics #explore #explorepage #rahulkul
#explore #politics
#explore #explorepage #yt #viralvideo #video #viral
🙏#rahuldadakul #blog #latestnews #hindinews #pune #puneblog #marathinews #youtuber #youtube #youtubevideo
@ABPNEWS @abpmajhatv @abp_live @News18LokmatTV @pudhari_news @puneprimenews @digitalmaharashtranews1942 @zeenews @Zee24Taas @TV9MarathiLive @lokshahi24taasMarathinews. @SaamTV @AajTakHD @ThatLittlePuff @SupriyaSuleNCP @AjitPawarSpeaks @PankajaGMunde @DevendraFadnavis @ishaash05 @dhanjay_awdeshdjsong5511 @sandy_n_yadav @gipitliuk @sahyadricareeracademybaramati @Baramatikraniket @ORCHESTRADHUMAKULBARAMATI @BalasahebShinde @balasahebbhagat @SurajYashiShorts @SurajChavanShorts
@National dastak @जनआधारदौंड
दौंड तालुक्यातील मौजे यवत ता दौंड जिल्हा पुणे येथील श्री निळकंठेश्वर मंदिरातील छत्रपती शिवाजी महाराज मूर्तीची विटंबनेची घटना दि २६/०७/२०२५ रोजी रात्री १ वाजे सुमारास घडली होती
या बाबत यवत गाव २६ रोजी कडकडीत बंद ठेवून सर्व नागरिकांनी निषेध मोर्चा काढला होता मात्र घटनेतील आरोपी अद्याप पोलीस प्रशासनाच्या हाती लागलेला नसल्याने
नागरिकांकडून तीव्र निषेध व्यक्त केला जात असून यवत ग्रामपंचायत गावची विशेष ग्रामसभा आज दिनांक ३०/०७/२०२५ रोजी सकाळी ११ वाजे सुमारास श्री काळभैरवनाथ मंदिरामध्ये घेण्यात आली
यावेळी यवत ग्रामपंचायत हद्दीतील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित दर्शवली होती. या प्रसंगी विशेष ग्रामसभेमध्ये महत्वाचे विषयावर तसेच घडलेल्या घटनेतील फरार असलेला आरोपी तत्काळ अटक करा. बेकायदेशीर अतिक्रमण हटाव. गावातील अवैद्य धंदे तत्काळ बंद करा. पोलीस प्रशासन व महसूल विभागातील तसेच पुरवठा विभागातील बेकायदेशीर कामांना आळा घाला. यवत गावातील मुख्य चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळ्या उभारणी करा. यवत गावातील बेकायदेशीर मस्जिद पाडण्यात याव्यात. यवत गावातील बाहेरून आलेल्या नागरिकांची चौकशी करून. बेकायदेशीर बांधकाम पीएमआरडी विभागाच्या अंतर्गत कायदेशीर कारवाई करा. दौंड तालुक्यातील व यवत या ठिकाणी असलेल्या महा ई सेवा केंद्रात चाललेला बेकायदेशीर कारभार तत्काळ बंद करा. आधार कार्ड रेशनिंग कार्ड. मतदान कार्ड. या बाबत पूर्ण चौकशी केल्याशिवाय नवीन कागदपत्र तयार केली जातात यावर नियंत्रण व बंधन घाला. अशा अनेक प्रकारच्या गावगाड्यातील शासकीय कामाबाबत प्रशासनाने चौक कामगिरी बजावली पाहिजे अशा सुचना यवत गावातील नागरिकांनी ग्रामसभेमध्ये सर्वामते ठराव करण्या करण्यात आला असल्याची सरपंच समीर दोरगे व ग्रामविकास अधिकारी बालाजी सरवदे यांनी या वेळी ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच समीर दोरगे उपसरपंच सुभाष यादव माजी उपसरपंच नाथा आबा दोरगे सर्व ग्रामपंचायत सदस्य यवत पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख महसूल विभाग मंडल अधिकारी गावं कामगार तलाठी. पी एम ओ आर डी विभाग अधिकारी यवत परीसरातील सर्व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: