ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

SHORT NEWS 20 । महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवक निवडीसाठी आला हा नवा नियम

Автор: Yes News Marathi

Загружено: 2026-02-12

Просмотров: 1861

Описание: #yesnewsmarathi #solapurnews #maharashtranews #solapurmahanagarpalika #maharashtranews #Approvedcorporator #shortnews20 #BJP #MIM #SolapurNews #MaharashtraPolitics
#GeneralBodyMeeting #MunicipalCorporation #BreakingNews
Subscribe Channel :- https://bit.ly/3mEVBUT
SHORT NEWS 20 । महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवक निवडीसाठी आला हा नवा नियम
सोलापूर महापालिकेचे स्वीकृत 10 नगरसेवक निवडण्यासाठी तसेच स्थायी समितीचे 16 आणि परिवहन समितीचे 12 सदस्य निवडण्यासाठी महापालिकेची 20 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता सर्वसाधारण सभा आयोजित केली आहे. नगरसेवकांच्या संख्याबळानुसार भाजपचे नऊ आणि एम आय एम च्या माध्यमातून एक नगरसेवक स्वीकृत म्हणून निवडला जाऊ शकतो. स्वीकृत नगरसेवक होण्यासाठी आयुक्त कार्यालयात 18 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 ते दीड वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज भरावा लागणार आहे. स्थायी समितीवर नगरसेवकांची निवड केली जाते मात्र मात्र परिवहन समितीवर नगरसेवक किंवा नगरसेवक नसलेल्या इतर 12 व्यक्तींना सदस्य म्हणून निवडता येते. त्यामुळे 20 फेब्रुवारी रोजी स्वीकृत नगरसेवक स्थायी समितीचे सदस्य आणि परिवहन समितीचे सदस्य यांच्या निवडीवर शिक्कामोर्त होणार आहे तर मार्चच्या पहिल्या आठवड्यात सभापती निवडी होणार आहेत. स्वीकृत सदस्य होण्यासाठी भाजपकडे तब्बल पाचशेच्या वर अर्ज दाखल झाले आहेत

सोलापुरातील विजापूर नाका पोलीस ठाण्याने घोरपडीचा गुन्हा केला उघड.. एका अल्पवयीन मुलासह दोन आरोपींना अटक..14 लाखांचा मुद्देमाल जप्त

सोलापुरातील दमानी नगर च्या रेल्वे ब्रिज च्या फाउंडेशनचे डिझाईन रेल्वे कडून प्रलंबित असल्यामुळे ब्रिजचे काम थांबले... ब्रिज काढून दोन महिने झाले अद्याप पिलर उभारणे सुरू नाही

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स च्या माध्यमातून सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयांबरोबर घेतली बैठक.. होणाऱ्या आयटी पार्कच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील रस्त्यासाठी अतिरिक्त निधी देण्याची आमदार देवेंद्र कोठे यांची मागणी मंजूर

सामाजिक शास्त्रातील नवे प्रवाह या विषयावर सोलापूर विद्यापीठात पार पडली आंतरराष्ट्रीय परिषद

सोलापुरातील रेल्वे ग्राउंड शेजारी आता 220 मीटरचा बनवला जातोय स्केटिंग ट्रॅक

सोलापूर इलेक्ट्रॉनिक्स डीलर असोसिएशनच्या वतीने आयोजित केलेल्या इलेक्ट्रो 2026 या प्रदर्शनाचे होम मैदानावर झाले उद्घाटन... 18 फेब्रुवारी पर्यंत प्रदर्शन पाहता येणार

सोलापुरातील सहस्त्रार्जुन मंगल कार्यालयातील देवीच्या प्रतिष्ठापनेला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याबद्दल क्षत्रिय समाजाच्या वतीने करण्यात आला आनंदोत्सव...121 महिलांचा सत्कार

डी पी डी सी मधून सुचवलेल्या विविध कामांना मंजुरी देऊन त्यांना निधी देण्याची खासदार प्रणिती शिंदे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली मागणी

सोलापूर पुणे महामार्गावर मोडनिंब गावाजवळ हॉटेल ओंकार पॅलेस जवळ भरधाव क्रेटा कार लोखंडी संरक्षक कठड्याला धडकून रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात पलटी, क्रेटा कार चालकाचा जागीच मृत्यू

कासाळगंगा नदीच्या पुनर्जीवनामुळे सांगोला, पंढरपूर व माळशिरस तालुक्यातील 23 गावे झाली हिरवीगार ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सीएसआर साठी मदत, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस च्या सीएसआर निधीतून कासाळगंगा नदीचे पुनर्जीवन
★Follow us, Share, Support★
Website:- http://yesnewsmarathi.com
Facebook:-   / yesnewsmarathi  
DailyHunt News:- https://m.dailyhunt.in/profile/yesnew...
Twitter:-   / yesnewsmarathi  
Shivaji Survase 9881748329

★Contact us★
Mobile- 9881748329
Email:- [email protected]

★★★Watch our channel's popular playlists★★★

Advt
   • नववर्षाची सुरुवात करा वेदना मुक्तीने | राऊ...  

येस न्यूज मराठी युट्युब चॅनेल मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आम्ही १९ फेब्रुवारी २०१८ या शिवजयंतीच्या दिवशी पत्रकारितेच्या नव्या पर्वाला सुरूवात केलीय. मराठी भाषेला प्राधान्य देत संपूर्ण महाराष्ट्राच्या, देशाच्या तसेच जगाच्या बातम्या आम्ही आपणास या युट्युब चॅनेल द्वारे देत आहोत.

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
SHORT NEWS 20 । महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवक निवडीसाठी आला हा नवा नियम

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

SHORT NEWS 20 । Electro 2026 : दीड लाख चौरस फुटाचा शामियाना, रोज 15000 हजार ग्राहकांची भेट.

SHORT NEWS 20 । Electro 2026 : दीड लाख चौरस फुटाचा शामियाना, रोज 15000 हजार ग्राहकांची भेट.

सोलापुरातील इलेक्ट्रो प्रदर्शनाला मिळतोय भरघोस प्रतिसाद..

सोलापुरातील इलेक्ट्रो प्रदर्शनाला मिळतोय भरघोस प्रतिसाद..

TOP 25 - सोलापूर महापालिकेतील बेशिस्त पार्किंगला लागेल शिस्त...!

TOP 25 - सोलापूर महापालिकेतील बेशिस्त पार्किंगला लागेल शिस्त...!

दमानी नगर रेल्वे ब्रिजचे काम ठप्प; एस न्यूज मराठीच्या बातमीनंतर काँग्रेसचे मरीआई चौकात आंदोलन

दमानी नगर रेल्वे ब्रिजचे काम ठप्प; एस न्यूज मराठीच्या बातमीनंतर काँग्रेसचे मरीआई चौकात आंदोलन

Praful Patel, Sunil Tatkare यांचा डाव फसला ? NCP विलिनीकरण होणार ? Sharad Pawar यांनी असा खेळला डाव

Praful Patel, Sunil Tatkare यांचा डाव फसला ? NCP विलिनीकरण होणार ? Sharad Pawar यांनी असा खेळला डाव

Top Headlines Today | 14 February 2026 | 10 PM | Jai Maharashtra News | Breaking News | Politics

Top Headlines Today | 14 February 2026 | 10 PM | Jai Maharashtra News | Breaking News | Politics

Король спецназа маскируется, чтобы отомстить за погибшего друга | криминальный боевик, русский фильм

Король спецназа маскируется, чтобы отомстить за погибшего друга | криминальный боевик, русский фильм

SOLAPUR:आसरा चौकात तणाव अश्लील भाषा दुकानांची तोडफोड !#solapurikattanews

SOLAPUR:आसरा चौकात तणाव अश्लील भाषा दुकानांची तोडफोड !#solapurikattanews

Чебурашка с крыльями: почему Ан-72 так назвали и при чём тут физика

Чебурашка с крыльями: почему Ан-72 так назвали и при чём тут физика

Jalna Viral Video: आजोबांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला, तहसीलदारांनी असं काय केलं की ज्याची चर्चा?

Jalna Viral Video: आजोबांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला, तहसीलदारांनी असं काय केलं की ज्याची चर्चा?

BNP’s Big Win in Bangladesh: PM Modi Speaks to Tarique Rahman, Backs Peace & Progress | By Ankit Sir

BNP’s Big Win in Bangladesh: PM Modi Speaks to Tarique Rahman, Backs Peace & Progress | By Ankit Sir

TOP 25 - तुकाराम मुंढे यांनी 900 संस्थांना दिला झटका...

TOP 25 - तुकाराम मुंढे यांनी 900 संस्थांना दिला झटका...

Special Report | भाजपला रोखण्यासाठी धाराशिवमध्ये ठाकरे आणि शिंदेंची शिवसेना एकत्र येणार? | Zee24Taas

Special Report | भाजपला रोखण्यासाठी धाराशिवमध्ये ठाकरे आणि शिंदेंची शिवसेना एकत्र येणार? | Zee24Taas

सोलापुरातील बाळीवेस भागात अतिक्रमण हटविण्याची धडक कारवाई

सोलापुरातील बाळीवेस भागात अतिक्रमण हटविण्याची धडक कारवाई

ЧТО СКРЫВАЕТ ДНО БАЙКАЛА? КУСТО НАШЕЛ ЭТО И УМЕР ЧЕРЕЗ 3 ДНЯ...

ЧТО СКРЫВАЕТ ДНО БАЙКАЛА? КУСТО НАШЕЛ ЭТО И УМЕР ЧЕРЕЗ 3 ДНЯ...

महापौर बनताच 14 लोकांची ऑर्डर निघाली

महापौर बनताच 14 लोकांची ऑर्डर निघाली

Zirwal's Office Bribery Case: झिरवाळांच्या लिपिक अटक प्रकरणात तक्रारदारानं सांगितला घटनाक्रम.. | SA4

Zirwal's Office Bribery Case: झिरवाळांच्या लिपिक अटक प्रकरणात तक्रारदारानं सांगितला घटनाक्रम.. | SA4

MCA Live Carrom : FINAL(MS) - Mohd. Ghufran (Mumbai) vs Vikas Dharia (Mumbai) | 3rd Chembur Gym

MCA Live Carrom : FINAL(MS) - Mohd. Ghufran (Mumbai) vs Vikas Dharia (Mumbai) | 3rd Chembur Gym

pai sikandar shaikh vs Ajay banvala

pai sikandar shaikh vs Ajay banvala

Patil effect: Google पासून TCS पर्यंत, सगळे stocks पडले कारण.. #patil_effect #anthropic #news #tcs

Patil effect: Google पासून TCS पर्यंत, सगळे stocks पडले कारण.. #patil_effect #anthropic #news #tcs

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]