ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

TOP 25 - तुकाराम मुंढे यांनी 900 संस्थांना दिला झटका...

Автор: Yes News Marathi

Загружено: 2026-02-13

Просмотров: 2653

Описание: #yesnewsmarathi #solapurnews #marathinews #TukaramMunde #IASOfficer #DivyangKalyan #MaharashtraNews #NGOUpdate #RegistrationMandatory #SocialWelfare #BreakingNews #top25
Subscribe Channel :- https://bit.ly/3mEVBUT
TOP 25 - तुकाराम मुंढे यांनी 900 संस्थांना दिला झटका...
राज्यभर गाजत असलेले आयएएस अधिकारी तुकाराम मुंडे सध्या दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव आहेत. राज्यातील दिव्यांग व्यक्ती साठी कार्यरत असणाऱ्या संस्थांना नोंदणी करणे बंधनकारक आहे. सुमारे अडीच हजार संस्था या राज्यभर कार्यरत आहेत. यातील 900 संस्थांनी नोंदणी न केल्यामुळे तुकाराम मुंढे यांनी या संस्थेवर अपात्रतेची कारवाई केली आहे. ज्या संस्थांना दिव्यांगासाठी काम करायचे आहे त्यांनी दिव्यांग कल्याण आयुक्तांकडे 28 फेब्रुवारी पर्यंत ऑनलाईन नोंदणी करणे बंधनकारक आहे,असे आदेश देखील तुकाराम मुंडे यांनी काढले आहेत. यामुळे दिव्यांगासाठी काम करणाऱ्या संस्थांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे

सोलापूर महापालिकेचे अतिक्रमण विभागाचे प्रमुख जगन्नाथ बनसोडे म्हणाले अतिक्रमण विरोधी मोहीम जोमाने सुरूच ठेवणार

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या सोलापूर महापालिकेच्या 75 नगरसेवकाला नोटीस पाठवल्याची सभागृहनेते नरेंद्र काळे यांची माहिती

सकाळी थंडी..दुपारी उन्हाची चटके , सोलापूरकरात उन्हाळ्याची चाहूल

सोलापूर महापालिकेतील मृत कर्मचाऱ्यांच्या 14 वारसदारांना महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते देण्यात आली नियुक्तीपत्रे

सोलापूर शहरात आज पासून शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रम.... डाळिंबी आड मैदान या ठिकाणी महापौरांच्या हस्ते छत्रपती शिवरायांची करण्यात आली प्रतिष्ठापना, 19 फेब्रुवारी रोजी काढल्या जाणाऱ्या मिरवणूक

रविवारी महाशिवरात्री.. सोलापूर शहर जिल्ह्यातील महादेव मंदिरात होणार मोठी गर्दी... भीमाशंकर चे मंदिर दुरुस्तीमुळे भाविकांना राहणार बंद

सोलापुरातील होम मैदानावर सुरू झालेल्या इलेक्ट्रो प्रदर्शनात 50 कोटी रुपयांची उलाढाल होण्याची शक्यता, ग्राहकांसाठी रोज काढला जातोय लकी ड्रॉ

अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी माढा तालुक्यातील गणेश मारुती पवार याला कोर्टाने सुनावली वीस वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा

पंढरपुरात वारीच्या निमित्ताने कायमस्वरूपी सुविधा करण्यासाठी 65 कोटी रुपये बजेटमध्ये तरतूद करण्याची पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी

येत्या आठ दिवसात सोलापूर जिल्ह्यातील 35 कारखान्यांचा ऊस गळीत हंगाम संपणार.

★Follow us, Share, Support★
Website:- http://yesnewsmarathi.com
Facebook:-   / yesnewsmarathi  
DailyHunt News:- https://m.dailyhunt.in/profile/yesnew...
Twitter:-   / yesnewsmarathi  
Shivaji Survase 9881748329

★Contact us★
Mobile- 9881748329
Email:- [email protected]

★★★Watch our channel's popular playlists★★★

Advt
   • नववर्षाची सुरुवात करा वेदना मुक्तीने | राऊ...  

येस न्यूज मराठी युट्युब चॅनेल मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आम्ही १९ फेब्रुवारी २०१८ या शिवजयंतीच्या दिवशी पत्रकारितेच्या नव्या पर्वाला सुरूवात केलीय. मराठी भाषेला प्राधान्य देत संपूर्ण महाराष्ट्राच्या, देशाच्या तसेच जगाच्या बातम्या आम्ही आपणास या युट्युब चॅनेल द्वारे देत आहोत.

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
TOP 25 - तुकाराम मुंढे यांनी 900 संस्थांना दिला झटका...

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

TOP 25 - सोलापूर महापालिकेतील बेशिस्त पार्किंगला लागेल शिस्त...!

TOP 25 - सोलापूर महापालिकेतील बेशिस्त पार्किंगला लागेल शिस्त...!

ती वादग्रस्त पोस्ट अन्  बनसोडेंचा दम ; नेमकं काय घडलं पहा...

ती वादग्रस्त पोस्ट अन् बनसोडेंचा दम ; नेमकं काय घडलं पहा...

Devendra Fadnavis यांनी Mohite Patil यांचा नाद केला, पण वाया गेला, भाजपला 3 मोठे धक्के!

Devendra Fadnavis यांनी Mohite Patil यांचा नाद केला, पण वाया गेला, भाजपला 3 मोठे धक्के!

Tv9 Marathi News Top Headline Today | 14 February 2026 | 4 PM | 4 Minute 24 Headline Maharashtra

Tv9 Marathi News Top Headline Today | 14 February 2026 | 4 PM | 4 Minute 24 Headline Maharashtra

India Us Trade Deal: Rahul Gandhi यांची Narendra Modi यांच्यावर टीका, डीलमुळे भारताचं खरंच नुकसान ?

India Us Trade Deal: Rahul Gandhi यांची Narendra Modi यांच्यावर टीका, डीलमुळे भारताचं खरंच नुकसान ?

Anand Paranjpe PC : दोन्ही राष्ट्र्वादीत विलीनीकरणावरून जुंपली; शिंदेंचं ते वक्तव्य; परांजपे आक्रमक

Anand Paranjpe PC : दोन्ही राष्ट्र्वादीत विलीनीकरणावरून जुंपली; शिंदेंचं ते वक्तव्य; परांजपे आक्रमक

Специальные даршаны для преданных в храме Шри Капилсиддхи Малликарджуна в Баливесе по случаю Маха...

Специальные даршаны для преданных в храме Шри Капилсиддхи Малликарджуна в Баливесе по случаю Маха...

Dhananjay Munde Speech : आमच्या मनातल्या इच्छा देवाला पूर्ण माहीत आहेत, फडणवीसांसमोर मुंडेंचं भाषण

Dhananjay Munde Speech : आमच्या मनातल्या इच्छा देवाला पूर्ण माहीत आहेत, फडणवीसांसमोर मुंडेंचं भाषण

Kishori Pednekar On Tipu Sultan | 'टिपू सुलतानचा रचलेला इतिहास हा आपण बदलू शकत नाही'

Kishori Pednekar On Tipu Sultan | 'टिपू सुलतानचा रचलेला इतिहास हा आपण बदलू शकत नाही'

Dhananjay Munde Beed LIVE  | महा पशुधन एक्स्पो 2026 | बीड |  Devendra Fadnavis | ABP Majha

Dhananjay Munde Beed LIVE | महा पशुधन एक्स्पो 2026 | बीड | Devendra Fadnavis | ABP Majha

SHORT NEWS 20 | उन्हाळ्याची चाहूल.. उजनी धरणातील 11 टीएमसी पाणी संपले

SHORT NEWS 20 | उन्हाळ्याची चाहूल.. उजनी धरणातील 11 टीएमसी पाणी संपले

Pune | महिला पोलिसाकडून तरुणीचा सौदा, पुणे पोलिसांच्या खाकीवर डाग लावणारा धक्कादायक प्रकार | NDTV

Pune | महिला पोलिसाकडून तरुणीचा सौदा, पुणे पोलिसांच्या खाकीवर डाग लावणारा धक्कादायक प्रकार | NDTV

Devendra Fadnavis LIVE : CMचं बीडमधून भाषण, धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हजर | Pashudhan Expo

Devendra Fadnavis LIVE : CMचं बीडमधून भाषण, धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हजर | Pashudhan Expo

BJP Leader Land Scam: J.M. Mhatre : सरकारी जमीन सरकारला विकली, भाजप नेत्याचे कांडाचे पुरावे? ED Raid

BJP Leader Land Scam: J.M. Mhatre : सरकारी जमीन सरकारला विकली, भाजप नेत्याचे कांडाचे पुरावे? ED Raid

Top Headlines Today | 14 Feb 2026 | 4 PM | Mulund Slab Accident News | Mulund News Today

Top Headlines Today | 14 Feb 2026 | 4 PM | Mulund Slab Accident News | Mulund News Today

Sunil Tatkare on Shashikant Shinde LIVE | राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या सुरूच का? | Sharad Pawar

Sunil Tatkare on Shashikant Shinde LIVE | राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या सुरूच का? | Sharad Pawar

सोलापुरातील सात रस्ता येथील अतिक्रमणे हटविली

सोलापुरातील सात रस्ता येथील अतिक्रमणे हटविली

Devendra Fadnavis LIVE | मुख्यमंत्री फडणवीस परळीत दाखल, पंकजा मुंडे आमदार धनंजय मुंडेंची उपस्थिती

Devendra Fadnavis LIVE | मुख्यमंत्री फडणवीस परळीत दाखल, पंकजा मुंडे आमदार धनंजय मुंडेंची उपस्थिती

MahaFast News 100  महाफास्ट न्यूज 100 3 PM 14 February 2026 | Marathi News tv9 marathi

MahaFast News 100 महाफास्ट न्यूज 100 3 PM 14 February 2026 | Marathi News tv9 marathi

Valentine's Day Special- प्राजक्ता ला छेडलं म्हणून इन्स्पेक्टर चिंगम ने दत्तू आणि बने ला बेल्ट चोपला

Valentine's Day Special- प्राजक्ता ला छेडलं म्हणून इन्स्पेक्टर चिंगम ने दत्तू आणि बने ला बेल्ट चोपला

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]