Reverse Forward Rotavator | आम्ही स्वतः Manufacturing करतो.
Автор: Trimurti agro Machinery
Загружено: 2025-12-17
Просмотров: 4896
Описание:
या व्हिडिओमध्ये आम्ही Reverse आणि Forward Rotavator याबद्दल संपूर्ण माहिती सांगितली आहे.
👉 महत्त्वाचे म्हणजे – आम्ही स्वतः Rotavator Manufacturing करतो, त्यामुळे दर्जेदार मटेरियल, मजबूत बनावट आणि योग्य किंमत याची हमी देतो.
या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल:
Reverse Rotavator कसा काम करतो
Forward Rotavator चे फायदे व तोटे
कोणत्या जमिनीसाठी कोणता Rotavator योग्य
Manufacturing Quality का महत्त्वाची आहे
थेट Manufacturer कडून घेण्याचे फायदे
✅ मजबूत बॉडी
✅ जास्त आयुष्य
✅ कमी मेंटेनन्स
✅ थेट Factory Rate
📞 अधिक माहिती / ऑर्डरसाठी संपर्क करा
📌 व्हिडिओ आवडला तर Like 👍
📌 Channel Subscribe करा 🔔
📌 Comment मध्ये प्रश्न विचारा
👉 अधिक माहितीसाठी संपर्क साधा :
📛 नाव : Trimurti Agro Machinery
🏠 पत्ता : NH 4, आदर्श गृहनिर्माण सोसायटी, प्लॉट नं. 12, पिरवाडी (खेड), सातारा – 415002
📞 मोबाईल : 9145233737 / 9970336028/ 8879045398
#trimurtiagro #agriculture #farm #automobile #shetkari #kisan
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: