2.8
Автор: Tracterwala_vlogger
Загружено: 2025-12-30
Просмотров: 4218
Описание:
नमस्कार शेतकरी मित्रांनो 🙏
आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 2.8 फूट Reverse–Forward Rotavator किती उपयोगी आहे आणि त्याचे फायदे कोणते.
🔹 या रोटावेटरचे फायदे :
✅ लहान HP ट्रॅक्टरसाठी परफेक्ट
✅ Forward आणि Reverse दोन्हीमध्ये काम
✅ कमी जागेत (सरी, पट्टे) सहज काम
✅ माती चांगली भुसभुशीत होते
✅ वेळ, डिझेल आणि मेहनत वाचते
✅ ऊस, भाजीपाला, आंतरपीक साठी उपयोगी
हा रोटावेटर खास करून 4 wheel छोटे ट्रॅक्टर वापरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर आहे.
👉 व्हिडिओ पूर्ण पाहा
👉 Like 👍 | Share 🔁 | Subscribe 🔔 करायला विसरू नका
शेतकरी एकमेकांना मदत करूया 🚜🌱
#Rotavator
#ReverseForwardRotavator
#2_8FootRotavator
#SmallTractor
#ShetiUpay
#FarmerLife
#AgricultureIndia
#MarathiSheti
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: