#vishalmasurkar
Автор: Jaydeep Sawant
Загружено: 2019-08-27
Просмотров: 17705
Описание:
Subscribe this channel for more videos and Press the bell icon to get notification.
Do like, comments and share.
#vishalmasurkar #jaydeepsawant #ganpat सण वर्षाचा चतुर्थी आला हो by विशाल मसुरकर ढोलकी जयदीप सावंत
Lyrics:सन वर्षाचा चतुर्थी आला हो
माझ्या बाप्पाचं आगमन झाल हो
धरणी माय हो सज्ज झाली आता
हिरवा शालू नेसून स्वागताला
बाप्पा ये हो वर्षाने घराला
आनंद होतोय आमुच्या मनाला
बाप्पाचे वाजत गाजत आगमन झाले हो !!१!!
दुर्वा जासवंदी शमी पूजेला
हरण तिरडे हो त्या सोबतीला
गंध गुलाल उजळू चंदनाला
धूप दीप हा तुझ्या पूजनाला
बाप्पाचे मनोभावे पूजन अर्चन करुया हो !!२!!
लाडू मोदक तुझ्या नैवेदयला
पंच पक्वनाचा साज केला
फेरा धरुनी सुहासिनी साऱ्या
रमला झिम्मा फुगडीचा हा मेळा
प्रत्येकाच्या मुखी जयघोष झाला हो !!३!!
गावो गावाची पोर झाली गोळा
इथे बसला हा भजनाचा मेळा
टाळ मृदुंग गजर झाला
भक्त अळवितो हा तुम्हाला
देवा भक्तीचा ठसा मनी रुजला हो !!४!!
Thanks for watching.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: