उपवासाची शेव पूरी। Upvasachi Shev Puri | Upvas Recipe | Nivedita Saraf Recipes |
Автор: Nivedita Saraf Recipes
Загружено: 2025-09-27
Просмотров: 19840
Описание:
उपवासात ही चमचमीत पदार्थ खाण्याची इच्छा आहे? नवरात्रीच्या निम्मिताने आम्ही घेऊन आलोआहोत चमचमीत उपवासाची शेव पुरी घरी नक्की करून बघा. तुम्हाला ही डिश कशी वाटली ते आम्हाला कंमेंट्समध्ये नक्की कळवा.
साहित्य :
.
खजूर- गुळाची चटणी - अर्धा कप खजूर, पाव कप गुळ, लिंबाचा रस
ठेचा - शेंगदाणे, हिरवी मिरची, जिरं
पूरी - वरीचं पीठ, मीठ, जिरं
.
शेव: १ कप राजगिरा पीठ, मीठ, जिरं, लाल तिखट
उकडलेला बटाटा, काकडी, तिखट
.
उपवासाचे पदार्थ -
.
1) उपवासाची बिर्याणी -
h • उपवासाची बिर्याणी | Upvasachi Biryani | Fa...
.
2) दाण्याची आमटी, वरीचा भात, केळ्याचे कटलेट -
• NAVRATRI SPECIAL
.
3) शिंगाड्याच्या पिठाचा शिरा -
• शिंगड्याचा शीरा श्रावण विशेष (Singade ka h...
.
.
Music provided by no copyright - audio world
• indian traditional background no copyright...
__
Free download link-
http://raboninco.com/XQPM
.
#navratrispecial #niveditasarafrecipes #recipe #upvasachirecipe #upvasachishevpuri
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: