Bedmi Puri Recipe | नॉर्थ इंडियन बेडमी पुरी | Nivedita Saraf Recepies
Автор: Nivedita Saraf Recipes
Загружено: 2024-07-30
Просмотров: 77421
Описание:
घरच्या घरी नॉर्थ इंडियन डिश तयार करण्याचा विचार करत असाल तर बेडमी पुरी हा उत्तम पर्याय तुम्हाला असू शकतो . अगदी सोप्प्या पद्धतीने तुम्ही ही डिश घरी बनवू शकता, ही डिश कशी बनवायची हे या व्हिडीओमध्ये नक्की पहा.
.
.
पारीचं साहित्य: १ कप गहू पीठ, अर्धा कप मैदा, अर्धा कप रवा, ओवा, कसुरी मेथी, कोथिंबीर
.
सारण: १ कप उडद डाळ
.
मसाल्याचे साहित्य: २ टेबलस्पून धणे, १ टेबलस्पून जीर, १ टेबलस्पून बडीशोप, ४-५ काळी मिरी, कसुरी मेथी, गरम मसाला, हळद, लाल तिखट, मीठ.
.
बटाट्याची भाजी: ६ उकडलेले बटाटे, ४ उकडलेले टोमॅटो, १ टेबलस्पून किसलेलं आलं, ३-४ मिरच्या, गरम मसाला, आमचूर पावडर, काळ मीठ, कोथिंबीर, कसुरी मेथी, काळी मिरी पावडर, तेज पत्ता.
Music provided by no copyright - audio world • indian traditiona... __Free
.
download link-http://raboninco.com/XQPM
.
.
#niveditasarafrecipes #niveditajoshi #vegrecepies #vegreceipe #bedmipuri #northindiandish #northindianfood #northindiandishes #batatarecipe #batatapuri
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: