ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

काकीने चुलीवर केली कोंकणी पद्धतीची बकऱ्याची वझरी | Bakaraychi Vajri Rassa, Mutton Tripe Curry Recipe

Автор: Kokankar Avinash

Загружено: 2025-12-28

Просмотров: 26793

Описание: काकीने चुलीवर केली कोंकणी पद्धतीची बकऱ्याची वझरी | Bakaraychi Vajri Rassa, Mutton Tripe Curry Recipe

आज सकाळी संगमेश्वर मार्केट मध्ये गेलो. बरेच दिवस बकऱ्याची वजरी बनवण्याचा प्लॅन होता. आज मार्केट मधून वजरी घेऊन आलो. आजचा प्लॅन काकींकडे खास प्लॅन आहे सर्वांसोबत जेवणाचा. बकऱ्यांची वजडी घेऊन आलो, काकीने वजडी छान प्रकरे साफ केली तेवढ्यात आई पण आली. आई आणि काकीने वजडी कापून घेतली. त्यांनतर छान फोन दिल्यावर मी आई काकी आणि कृष्णा तात्या जेवायला बसलो. छान बेत झाला होता. पहिल्यांदा बकऱ्यांची वजरी आणली आणि बनवली होती.

या व्हिडिओमध्ये, आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत, आमच्या पारंपरिक कोकणी पद्धतीचा वापर करून वझरीची (Mutton Tripe) भाजी कशी बनवायची. चुलीवरच्या जेवणाची, खास मसाला वाटपाची आणि त्यातून येणाऱ्या विशिष्ट चवीची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल. थंडीच्या दिवसांत किंवा अगदी एरवीही भाकरी किंवा गरम भातासोबत हा ‘वझरी रस्सा’ खाण्याची मजा काही औरच आहे!

बकऱ्याची वझरी म्हणजे बकऱ्याची आतडी (Goat Intestines), जी एक पारंपरिक आणि चविष्ट डिश म्हणून अनेक प्रादेशिक (उदा. मालवणी, धनगरी) आणि गावरान पद्धतीच्या जेवणात बनवली जाते, ज्यामध्ये साफसफाई करून मसालेदार पद्धतीने फ्राय (Vajri Fry) किंवा रस्सा (Vajri Masala) बनवला जातो. यासाठी आतड्यांची योग्य स्वच्छता महत्त्वाची असते, आणि नंतर कांदा, आलं, लसूण, कोथिंबीर आणि विविध मसाल्यांसोबत शिजवून ती तयार केली जाते.

#KonkaniFood #BakaraychiVajriRassa #MuttonTripeCurry #MaharashtrianRecipe #KokankarAvinash #VajriBhaji #NonVegRecipe #TraditionalRecipe #RassaRecipe #MuttonTripe #IndianCuisin #AvinashKokankar #MaharashtraTourism

Places in Video : Nivali Village, Sangameshwar, Ratnagiri Maharashtra India (Konkan)
Month : 21 December 2025 (Winter Season Vlogs)

नमस्कार मंडळी. कसे आहेत सर्व मजेत आहात ना ? मजेतच राहायला पाहिजे. ह्या वाक्यावर विडिओ सुरु झाला कि छान वाटे. राहणार कोकणातला - माझं गाव, महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्यात संगमेश्वर तालुक्यामध्ये डोंगरामध्ये वसलेले, सह्याद्रीच्या कुशीत लहानाचा मोठा झालो आणि सध्या कामानिमित्त मुंबई आणि मनाने नेहमी गावचा. अशा सर्व कहाणीवरून चॅनेल चा नाव कोकणकर अविनाश. आपल्या चॅनेल वर गडकिल्ले, सह्याद्री सफर, जंगलातल्या गोष्टी, नवनवीन ठिकाणे तसेच कोकण माझं गाव असल्यामुळे कोकणातील साधे लोकजीवन, पर्यटन स्थळे, कोकणातील सण, उत्सव, परंपरा, कोकणातील खाद्य संस्कृती याबद्दल व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेऊन येतो. तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून जर काही चांगल्या गोष्टी मिळत असतील तर मग नक्की चॅनलला Subscribe करा @KokankarAvinash

Related Searches:-
Kokan Village Vlog
Konkan / Kokan Vlog
Village Vlog Video
Village Life Vlog
Rural Village Life in India
Kokan Village Life
Kokankar Avinash Village
Nature in Village
konkan vlog marathi
konkan vlogs and recipes
kokan video vlogs
kokankar avinash latest video
kokankar avinash new video
kokankar avinash old video
Winter Season in Konkan
Kokankar Avinash Winter Vlogs
Kokankar Avinash Winter Season Videos
Konkan Winter Vlogs
Winter Season Vlogs
Winter Season in Konkan
Winter Days in Konkan
Mother Son Vlog
पारंपारिक कोकणी पद्धत: अस्सल आणि सोपी रेसिपी.
झणझणीत रस्सा: विशिष्ट कोकणी मसाल्यांचा वापर.
मटण वझरीची परफेक्ट सफाई: स्वच्छ आणि मऊ वझरी बनवण्याचे खास टिप्स.
bakryachi charbi recipe
bakryachi vajri recipe marathi
vajari recipe in marathi
vajari clean recipe in marathi
Bakaraychi Vajri Rassa
कोंकणी पद्धतीची बकराची वझरी
Vajri Rassa Recipe
Traditional Konkani Mutton Tripe Curry
Mutton Tripe Recipe
वझरीची भाजी
कोकणी नॉनव्हेज रेसिपी
Konkani Food
Maharashtrian Non Veg
Mutton Curry
Goat Tripe Curry
झणझणीत रस्सा
Gavran Recipe
Kokankar Avinash
Kokankar Avinash Recipe
Spicy Tripe Curry
__________________________________________________________________________________
Check my Vlog / Shoot Accessories :-
Canon Mirrorless Camera : https://amzn.to/49Etxb8
Action Cameras :
Gopro Hero13 Waterproof with Kit : https://amzn.to/443FuVq
ASUS TUF Gaming F17 : https://amzn.to/3ZCcuSc
DJI Osmo 360 Adventure : https://amzn.to/4pQiXoh
DJI Osmo Action 5 Pro Adventure : https://amzn.to/4pO70PP
DJI Osmo Pocket 3 Creator Combo : https://amzn.to/48xnwgg

Suggestions :-
Panasonic Camcorder : https://amzn.to/3BuKYy1
Sony Digital Camera ZV-1 : https://amzn.to/3ZxTjcg
__________________________________________________________________________________
व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा

For Promotion Contact : [email protected]
__________________________________________________________________________________
For Jobs Openings Update Join Today

PAN INDIA Openings :   / 515495824268798  
__________________________________________________________________________________

Our Others Channel :
Recipe Channel :    / @recipeskatta  
Entertainment Katta :    / @entertainmentkatta  

Join this channel to get access to perks:
   / @kokankaravinash  

Give Review about my Channel on Google Page :-
https://g.page/r/CaTODKNH5-KtECA/review

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
काकीने चुलीवर केली कोंकणी पद्धतीची बकऱ्याची वझरी | Bakaraychi Vajri Rassa, Mutton Tripe Curry Recipe

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

ФРАНЦИЯ / Бесплатный паром

ФРАНЦИЯ / Бесплатный паром

Aaj Banaenge Drivers Special Desi Chicken Curry 😋 || UP To Odisha Trip

Aaj Banaenge Drivers Special Desi Chicken Curry 😋 || UP To Odisha Trip

आम्ही गेलो खोपी मधील सरपण / फाटी आणायला 😍| गावचा पहिला दिवस Village First Day | S For Satish | Kokan

आम्ही गेलो खोपी मधील सरपण / फाटी आणायला 😍| गावचा पहिला दिवस Village First Day | S For Satish | Kokan

पहिल्यांदाच गेलो प्रचीतगडावर 😱 थरारक चढाई आणि जबरदस्त अनुभव | Prachitgad Trek Vlog ,Mi Kokani Nikhil

पहिल्यांदाच गेलो प्रचीतगडावर 😱 थरारक चढाई आणि जबरदस्त अनुभव | Prachitgad Trek Vlog ,Mi Kokani Nikhil

बायकोची जुनी लफडी जेव्हा अली नवऱ्या सामोरे - नवरा उपाशी गाव खाताय तुपाशी | HasyaJatra | Full Episode

बायकोची जुनी लफडी जेव्हा अली नवऱ्या सामोरे - नवरा उपाशी गाव खाताय तुपाशी | HasyaJatra | Full Episode

७० वर्षे जूनी गावातली सड्यावरची पूजा नी पुष्पाच्या गाण्यावर पारांनी केल्यानी मज्जा😂😂| #कोकण #डबलबारी

७० वर्षे जूनी गावातली सड्यावरची पूजा नी पुष्पाच्या गाण्यावर पारांनी केल्यानी मज्जा😂😂| #कोकण #डबलबारी

एकजुटीने धरणाला प्लेट्स टाकून राहिलेलं काम केलं पूर्ण|व्हाळात पकडले खेकडे|काम करून खाल्ली मिसळ😋

एकजुटीने धरणाला प्लेट्स टाकून राहिलेलं काम केलं पूर्ण|व्हाळात पकडले खेकडे|काम करून खाल्ली मिसळ😋

आईने चुलीवर केली शेवग्याच्या फुलांची भाजी, Traditional Maharashtrian Moringa Drumstick Flower Recipe

आईने चुलीवर केली शेवग्याच्या फुलांची भाजी, Traditional Maharashtrian Moringa Drumstick Flower Recipe

मोकळ्या आकाशाखाली चुलीवर बनवलेली तुपातील कोळंबी बिर्याणी | kolambi biryani recipe | BanaisRecipe

मोकळ्या आकाशाखाली चुलीवर बनवलेली तुपातील कोळंबी बिर्याणी | kolambi biryani recipe | BanaisRecipe

आमच्या तनुची चहापाणी 😍 | कोकणातील मुलगी पसंती | Mulgi pasanti Karyakram in Konkan

आमच्या तनुची चहापाणी 😍 | कोकणातील मुलगी पसंती | Mulgi pasanti Karyakram in Konkan

सलग रात्रीचं ड्रायव्हिंग, फिश थाळी आणि सबस्क्रायबर भेट 🐟❤️#driverlife

सलग रात्रीचं ड्रायव्हिंग, फिश थाळी आणि सबस्क्रायबर भेट 🐟❤️#driverlife

विरणच्या बाजारात काय काय नवीन आलं।कोकणातला आठवडी बाजार

विरणच्या बाजारात काय काय नवीन आलं।कोकणातला आठवडी बाजार

आईसोबत जंगलातून जेवणासाठी लाकडे गोळा करताना | Konkani Village Life | Firewood Collection Vlog🪵👩‍👦

आईसोबत जंगलातून जेवणासाठी लाकडे गोळा करताना | Konkani Village Life | Firewood Collection Vlog🪵👩‍👦

आपली माती आपली माणसं

आपली माती आपली माणसं

मासे पकडायला गेलो आणि तोडय घेऊन आलो , समुद्रावरची मासेमारी | Fishing in kokan @TejaGurav

मासे पकडायला गेलो आणि तोडय घेऊन आलो , समुद्रावरची मासेमारी | Fishing in kokan @TejaGurav

नवऱ्या सोबत हनीमूनला निघालेली नवरी एक्स लवरच्या मिठीतून सुटेना | Maharastrachi Hasya Jatra | Ep - 81

नवऱ्या सोबत हनीमूनला निघालेली नवरी एक्स लवरच्या मिठीतून सुटेना | Maharastrachi Hasya Jatra | Ep - 81

आज आम्ही आलो कुडाळ च्या गावठी आठवडा बाजार मध्ये 😍 भरपूर गावठी वस्तू खरेदी केल्या ❤️ #marathi #vlog

आज आम्ही आलो कुडाळ च्या गावठी आठवडा बाजार मध्ये 😍 भरपूर गावठी वस्तू खरेदी केल्या ❤️ #marathi #vlog

|| Christmas Celebration On Ship🎄🎅/Chocolates🍫Gifts🎁Cakes🍰Food🍗 ||

|| Christmas Celebration On Ship🎄🎅/Chocolates🍫Gifts🎁Cakes🍰Food🍗 ||

#kokan🌴वसई गावातला!सर्वसामान्य कष्टकरी लोकांचा!जीवनावश्यक वस्तूंचा हा बाजार! तुम्ही पहिलाय का?🤔🐬🥦🍅🌳🦞

#kokan🌴वसई गावातला!सर्वसामान्य कष्टकरी लोकांचा!जीवनावश्यक वस्तूंचा हा बाजार! तुम्ही पहिलाय का?🤔🐬🥦🍅🌳🦞

Pakistani Trying Bengali Street Food in Old Dhaka! 🇧🇩 | Chowk Bazar & Lalbagh

Pakistani Trying Bengali Street Food in Old Dhaka! 🇧🇩 | Chowk Bazar & Lalbagh

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]