सलग रात्रीचं ड्रायव्हिंग, फिश थाळी आणि सबस्क्रायबर भेट 🐟❤️
Автор: Kokani gandhar
Загружено: 2025-12-28
Просмотров: 6686
Описание:
नमस्कार मित्रांनो 🙏
आजच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघणार आहात माझा रात्रीचा ते सकाळपर्यंतचा प्रवास. लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की मी चिपळूणमधील एका पेट्रोल पंपावर फक्त दहा मिनिटे झोपण्यासाठी थांबलो होतो, पण मित्राने लगेच उठवलं आणि मग काय… पुन्हा प्रवास सुरू केला 🚛
रात्री दोन वाजता गाडी स्टार्ट करून सलग काही तास ड्रायव्हिंग केलं आणि पालीमध्ये थोडा वेळ आरामासाठी गाडी साईडला घेऊन झोपलो. सकाळी साडेपाच वाजता पुन्हा प्रवास सुरू केला आणि वाटेत आंबोळी उसळ असा मस्त नाश्ता केला 😋
त्यानंतर ओमकारच्या घरी जाऊन पाटलोडसाठी आणलेलं कपाट क्रॉसिंग केलं आणि लगेच पुढच्या प्रवासाला निघालो. मडगावच्या पुढे बेतूल येथे पोहोचलो. पार्टीवाल्याचा कॉल आला म्हणून तिथेच थांबून हॉटेलमध्ये एकदम झकास फिश थाळी जेवली 🐟🍽️
नंतर प्लांटवर पोहोचून अवघ्या अर्धा-पाऊण तासात गाडी खाली झाली. तिथून थेट आपल्या गावाजवळील सबस्क्रायबरच्या घरी पोहोचलो. त्या फॅमिलीने खूप छान पाहुणचार केला — चपाती, भाजी, केळी, चहा आणि भरपूर गप्पा ☕🍌
शेवटी त्यांचा निरोप घेऊन मी घरी परतलो.
हा संपूर्ण प्रवास तुम्हाला कसा वाटला, नक्की कमेंट करून सांगा 💬
व्हिडिओ आवडला असेल तर Like 👍 | Share 📲 | Subscribe 🔔 करायला विसरू नका.
#driverlife
#travel
#automobile
#minivlog
#minivlog
#familyvlog
#vlog
#travelvlog
#vlog
#mumbaigoahighway
#ashoklaylanddost
#driver
#गोवा
#मडगाव
#betul
#चिपळूण
#कुडाळ
#वालावल
#truckdriver
#टेम्पो
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: