झटपट चविष्ट पालक भाजी | Healthy Palak Bhaji Recipe Marathi |
Автор: Dipali Food Page
Загружено: 2026-02-12
Просмотров: 93
Описание:
नमस्कार 🙏
Dipali Food Page मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे ❤️
आज आपण बनवणार आहोत घरगुती पद्धतीची झटपट आणि चविष्ट पालक भाजी 🥬 ही भाजी कमी वेळात आणि कमी साहित्यामध्ये तयार होते. रोजच्या जेवणासाठी, डब्यासाठी किंवा खास पाहुण्यांसाठीही एकदम परफेक्ट रेसिपी आहे.
साहित्य:
पालक (स्वच्छ धुऊन चिरलेला)
2 टेबलस्पून तेल
1/2 टीस्पून मोहरी
1/2 टीस्पून जिरे
4-5 लसूण पाकळ्या (ठेचून)
1 बारीक चिरलेला कांदा
1 बारीक चिरलेला टोमॅटो (ऐच्छिक)
2 टेबलस्पून शेंगदाणा कूट
1/4 टीस्पून हळद
1/2 टीस्पून लाल तिखट
चवीनुसार मीठ
👩🍳 कृती:
1️⃣ सर्वप्रथम पालक स्वच्छ पाण्यात 2-3 वेळा धुऊन घ्या आणि बारीक चिरून घ्या.
2️⃣ कढईत तेल गरम करा. त्यात मोहरी घाला. मोहरी तडतडली की जिरे घाला.
3️⃣ त्यानंतर ठेचलेला लसूण घालून छान परता.
4️⃣ आता चिरलेला कांदा घालून सोनेरी होईपर्यंत परता.
5️⃣ टोमॅटो घालून मऊ होईपर्यंत शिजू द्या.
6️⃣ हळद, लाल तिखट आणि मीठ घालून हलवा.
7️⃣ आता चिरलेला पालक घाला. झाकण ठेवून 5-7 मिनिटे शिजू द्या. (पालकातून पाणी सुटते, वेगळे पाणी घालायची गरज नाही.)
8️⃣ शेवटी शेंगदाणा कूट घालून छान मिसळा आणि 2 मिनिटे परता.
गरमागरम पालक भाजी भाकरी किंवा चपातीसोबत सर्व्ह करा 😋
#PalakBhaji #PalakRecipe #HealthyRecipe #MarathiCooking #DipaliFoodPage #IronRichFood #homemaderecipies
#palak #palakrecipe #palakkisabji #palakcurry #spinachrecipe #indianfood #foodreels #trendingreels #easyrecipes #foodie #instafood #healthyfood #veggies #palakgravy #palakpaneer #aloo-palak #lehsuni-palak #besan-palak #palakbesan #creamy-spinach #palak-ki-sabji #indian-curry #DesiFood #HomemadeFood #HealthyRecipe
#healthyrecipes #spinachlover #ironrich #greenveggies #nutritious #comfortfood #homestylecooking #eatclean #vegetarian #highprotein
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: