गुढीपाडवा -2026, अचूक मुहूर्त,संपूर्ण शास्त्रोक्त माहिती व महत्त्वासह.
Автор: ग्रह साक्षात परब्रह्म
Загружено: 2026-03-12
Просмотров: 473
Описание:
गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस मानला जातो. 🌼
या दिवशी नवीन संवत्सराची सुरुवात होते. यंदाचे वर्ष पराभव नाम संवत्सर असून मराठी नवं वर्ष – शके १९४८ सुरू होत आहे.
या व्हिडिओमध्ये आपण
✅ गुढीपाडव्याचे धार्मिक महत्त्व
✅ पराभव नाम संवत्सर म्हणजे काय
✅ मराठी नववर्षाची माहिती
✅ गुढी उभारण्याचा शास्त्रोक्त विधी
✅ शुभ मुहूर्त व पारंपरिक परंपरा
याबद्दल संपूर्ण आणि अचूक माहिती जाणून घेणार आहोत. 🙏
नवीन वर्ष आपल्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य आणि यश घेऊन येवो ही प्रार्थना.
🔔 अशाच धार्मिक, आध्यात्मिक आणि ज्योतिष विषयक माहितीकरिता
चॅनल – “ग्रह साक्षात परब्रह्म” ला Subscribe करा.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: