Rishabh Pant Car Accident नंतर पहिलंच ट्वीट करत काय म्हणाला? कुणाचे मानले आभार? | BBC News Marathi
Автор: BBC News Marathi
Загружено: 2023-01-16
Просмотров: 3930
Описание:
#rishabhpant #CarAcident #indiancricket
भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंतचा गेल्या वर्षी 30 डिसेंबरच्या पहाटे भीषण कार अपघात झाला होता. यातून वाचल्यानंतर त्याने प्रथमच आपल्या ट्विटर हँडलवरून ट्वीट केलं आहे.
ऋषभने एका ट्वीटमध्ये दोन जणांचे आभार मानले आहेत, ज्यांनी अपघातानंतर लगेच त्याला हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं होतं. पाहा काय म्हणाला ऋषभ.
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: