सोलर फ्लेअर म्हणजे काय? पृथ्वीवरच्या GPS, वीजपुरवठ्याशी त्याचा काय संबंध?
Автор: BBC News Marathi
Загружено: 2026-02-09
Просмотров: 3134
Описание:
काही दिवसांपूर्वी सूर्यावर एक प्रचंड मोठा स्फोट झाला... आणि त्याचे परिणाम इथे पृथ्वीवर पहायला मिळाले... काही भागांत सुंदर अरोरा पहायला मिळाला, तर भारतात - लडाखमध्ये रात्रीच्या वेळी आकाश लालभडक झालेलं दिसलं.
Solar Storm - सौर वादळ आणि Solar Flare म्हणजे सौर स्फोट... काय असतात हे प्रकार.. सूर्यावर हे कधी घडतं.. आणि त्याचा तुमच्यामाझ्या आयुष्यातल्या रोजच्या गोष्टींशी काय संबंध?
समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये
लेखन आणि निवेदन : अमृता दुर्वे
एडिटिंग : निलेश भोसले
#SolarFlare #NASA #NASASDO #Earth #Sun #SolarSystem #SolarFlash #SolarWinds #SolarFlares #SolarCycle
बीबीसी न्यूज मराठीचं YOUTUBE CHANNEL SUBSCRIBE करा 👉🏽 https://bbc.in/4pSJRwe
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...
पाहा सविस्तर गोष्टी आणि बातम्या आमच्या वेबसाईट आणि सोशल हँडल्सवर :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: