#PMCaresfund
Автор: Pandeyji Speaks | Malhar Pandey
Загружено: 2021-05-22
Просмотров: 4102
Описание:
सध्या देशात कोरोना विषयावरून खूप राजकारण सुरु आहे. अश्यात #PMCARESFund या विषयावर तर रणांगण माजलं आहे. देशातील काही राजकारणी खोटी माहिती पसरवून समाजामध्ये संभ्रम निर्माण करत आहेत. अनेकांना प्रश्न पडला आहे कि PM CARES फंड मध्ये दिलेले पैसे गेले तरी कुठे ? याच प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी म्हणून हा व्हिडीओ !
या व्हिडीओ मध्ये वापरलेल्या संदर्भांची लिंक, केवळ मी म्हणतो आहे म्हणून विश्वास ठेवण्यापेक्षा तुम्ही स्वतः ह्या गोष्टीवाचून तुमचं मत बनवा आणि खरी माहिती सर्वांपर्यंत पोहोचावा ! धन्यवाद.
1. https://www.thehindu.com/news/nationa...
2. https://www.thehindu.com/news/nationa...
3. http://164.100.24.220/loksabhaquestions/annex/175/AU698.pdf
4. http://164.100.24.220/loksabhaquestions/annex/174/AU2086.pdf
5. https://wap.business-standard.com/art...
6. http://164.100.24.220/loksabhaquestions/annex/175/AU892.pdf
7. https://www.firstpost.com/blogs/pm-ca...
__________________________________________________________________________________________
Follow me on other social media accounts :
Twitter : / malhar_pandey
Instagram : / pandeyjispeaks
Facebook : / malhar.pandey1
____________________________________________________________________________________________
व्हिडिओ आवडल्यास like करा, share करा आणि आपल्या Pandeyji Speaks चॅनेल ला SUBSCRIBE करा !
जास्ती जास्त लोकांपर्यंत हा व्हिडीओ पोहोचवा, असेच विविध विषयांवरील व्हिडीओ घेऊन मी येत राहीन !
परिचय : (0:00)
पी एम केअर फंड legal आहे का ? : (1:28)
PM Care फंड चे Tax benifits : (2:00)
PM cares fund चा चा वापर | भाग १ : (2:30)
PM cares fund चा चा वापर | भाग 2 : (4:00)
महाराष्ट्राला काय मिळाले ? : (4:54)
n95 Mask, PPE Kit आणि 5022 कोटी : (5:46)
Oxygen plants आणि PM Cares fund : (6:00)
DRDO आणि PM Cares fund : (6:33)
आंतराष्ट्रीय मदत आणि PM Cares fund : (6:55)
सगळा हिशोब : (7:18)
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: