Pandeyji Speaks | Malhar Pandey

नमस्कार मंडळी, मी मल्हार पांडे.
सध्या आपल्या आजूबाजूला खोट्या बातम्या, चुकीचा इतिहास आणि अश्या गोष्टींमुळे अनेक लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होत आहे. या सगळ्या गोष्टींमागे काही विशिष्ठ लोकांचे हात आहेत. आपली पिढी संस्कृती विसरत चालली आहे आणि चुकीच्या गोष्टींवर विश्वास ठेवत चालली आहे. या युट्युब चॅनेल च्या माध्यमातून मी तुमच्या समोर जी माहिती जशीच्या तशी मांडण्याचा प्रयत्न करेन. या चॅनेल वर केवळ राजकीय गप्पच नाही तर ऐतिहासिक विषयांवर चर्चा, वलॉग्स, प्रवासवर्णन अश्याही गोष्टी तुम्हा सर्वांसमोर मांडणार आहे. माझी आशा आहे माझ्या या प्रवासात तुम्ही माझे कायमचे सोबती असाल !