नागपूर हिवाळी अधिवेशन | रविभवन परिसरात दारूच्या बाटल्यांचा खच | Nagpur News
Автор: Saam TV News
Загружено: 2025-12-14
Просмотров: 6100
Описание:
नागपुरात हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर रविभवन परिसरात स्वच्छतेदरम्यान दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच आढळून आला आहे. साम टीव्हीचे प्रतिनिधी पराग डोबडे यांनी या धक्कादायक प्रकाराचा आढावा घेतला आहे. आमदार निवासाच्या मागच्या बाजूला आणि रूम्समध्ये या बाटल्या सापडल्याने चर्चांना उधाण आलं आहे. हे अधिवेशन सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी असते, मात्र तिथे वेगळंच वास्तव समोर आल्याचं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. 'साफ सफाई झाल्यावर कदाचित या बाटल्या दिसल्या नसत्या', असे निरीक्षणही नोंदवण्यात आले आहे.
#NagpurWinterSession #RaviBhavan #SaamTV #ParagDobade #NagpurNews #MaharashtraPolitics #LiquorBottles #MLAHostel #HiwaliAdhiveshan2025 #MarathiNews #Nagpur #MaharashtraAssembly #ViralNews #PoliticalNews #RealityCheck
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: