काँग्रेसला मोठा धक्का; मुख्तार शेख राष्ट्रवादीत | NCP | Ajit Pawar
Автор: Saam TV News
Загружено: 2025-12-22
Просмотров: 640
Описание:
काँग्रेसला मोठा धक्का; मुख्तार शेख राष्ट्रवादीत | NCP | Ajit Pawar
काँग्रेसला मोठा धक्का...
काँग्रेसचे उपाध्यक्ष मुख्तार शेख आणि पुत्र विकार अहमद शेख यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्ष प्रवेश....
काँग्रेस पक्षात अल्पसंख्याक समाजाला योग्य संधी न दिल्याने मुख्तार शेख नाराज...
काँग्रेस पक्षाच्या निष्ठावंत लोकांवर अन्याय होत असून कुठेही संधी न दिल्याचा आरोप...
मुख्तार शेख ४० वर्षा हून अधिक काळापासून होते काँग्रेस सोबत...
दोन वेळा नगरसेवक राहिलेले मुख्तार शेख यांनी शहराच्या मध्यवर्ती भागात काँग्रेसची वाढवली होती ताकद...
congress shock, mukhtar sheikh, ncp joining, congress vice president, vikar ahmed sheikh, maharashtra politics, minority politics, municipal politics, party switch
#congress #ncp #politicalnews #maharashtrapolitics #partyswitch #breakingnews #localpolitics
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: