ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

Dhule dalit atrocity: बैलपोळ्याच्या दिवशी मेहरगावमध्ये दलित-सवर्ण संघर्ष झाला का?

Автор: BBC News Marathi

Загружено: 2022-09-07

Просмотров: 98312

Описание: #bailpola #bbcmarathi #Dhule #Atrocity #dalit
बैलपोळ्याच्या दिवशी म्हणजे 26 ऑगस्टला धुळ्याच्या मेहरगाव इथे दलित तरुणांना बैलपोळा मिरवणुकीत आपले बैल मिरवण्यासाठी आणले म्हणून मज्जाव करण्यात आला आणि मारहाण झाली असा गावातील काही सवर्ण व्यक्तींवर कथित आरोप आहे. या वादाला दलित-संवर्ण असे स्वरुप प्राप्त झालंय. या प्रकरणी सोनगीर पोलीस स्टेशनमध्ये मारहाण करणार्‍या व्यक्तींविरोधात अट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर मिरवणुकीत बैल आणणार्‍या दलित तरुणांविरुद्ध आयपीसी 395 अंतर्गत गुंन्हा दाखल करण्यात आलाय. दोन्ही गटांनी परस्परांच्या विरोधात गुन्हे दाखल केले असून याचा तपास सुरू असल्याचं धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीण पाटील यांनी सांगितलं आहे. बीबीसी मराठीसाठी प्रवीण ठाकरे यांचा रिपोर्ट
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Dhule dalit atrocity: बैलपोळ्याच्या दिवशी मेहरगावमध्ये दलित-सवर्ण संघर्ष झाला का?

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Madhya Pradesh में दलित दूल्हा के घोड़ी चढ़ने पर दबंगों ने किया पथराव, 3 पुलिसकर्मी भी घायल।Quint

स्पेशल रिपोर्ट : लातूर : उदगीरमध्ये दलित-सवर्ण वादातून 24 कुटुंबांनी गाव सोडलं!

Dalit Life : भारत के ऐसे इलाके, जहां आज भी समाज का बड़ा हिस्सा भेदभाव का शिकार है (BBC Hindi)

Dalit Groom Attacked : दलित नवरदेवाला घोड्यावर बसण्यावरून मारहाण का झाली?

Dalit Protest: गुजरात के मेहसाणा में क्यों नाराज़ हैं दलित?  (BBC Hindi)

Hinduism to Buddhism Conversion : Nagpur Diksha Bhoomi वर दरवर्षी शेकडो लोक स्वीकारतात बौद्ध धर्म

Kasganj में 200 पुलिसवालों के बीच Dalit की बारात निकलना हमारे लिए शर्मनाक है | The Lallantop

Dalits in India: दलित पहचान, स्वीकार और तिरस्कार, हिंदू धर्मः मेरा मर्म Part 3 (BBC Hindi)

Prime Time: Is the Rift Between Dalits and Marathas Growing in Maharashtra?

'जाति के नाम पर अब भेदभाव नहीं होता' कहने वालों की आंखे खोल देंगे Dalits से जुड़े ये दो viral video

Ajit Pawar Plane Crash: अजित पवार खरंच जिवंत आहेत? चर्चांमध्ये तथ्य नेमकं काय ? | Marathi News

कर्मवीर ,आंबेडकर, फुलेंनी भीक मागून शाळा उभारल्याचं विधान चंद्रकांत पाटील यांनी केलं पण खरं काय ?

दलित दूल्हा घोड़ी चढ़ा तो कर दिया पथराव, यादवों ने किया हमला? देखिए छतरपुर में आखिर क्या हुआ ?

Babasaheb Ambedkar हे R. D. Karve यांच्या Samajswasthya मासिकाची बाजू कोर्टात मांडताना कसे हरले?

Navneet Rana Police Station Full - आंतरधर्मीय विवाहावरून गदारोळ, नवनीत राणांची पोलिस ठाण्यात खडाजंगी

UP में Brahmin Girl से शादी करने वाले Dalit Panchayat Officer की हत्या की कहानी (BBC Hindi)

Ghanti Bajao: Despite being a majority in Maharashtra, what led Maratha groups for protest

Dhule Crime : धुळ्यात धक्कादायक घटना, पैशाच्या वादातून एकाची हत्या

दरोडा पडणार होता, मिरची पावडर तयार होती; त्याआधीच Pimpri पोलिसांच्या मास्टरस्ट्रोकने गुंडही चक्रावले

Hindu Muslim Tension बढ़ाने को लेकर कैसे आग में घी का काम कर रहे हैं ये गाने?  (BBC Hindi)

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]