कर्मवीर ,आंबेडकर, फुलेंनी भीक मागून शाळा उभारल्याचं विधान चंद्रकांत पाटील यांनी केलं पण खरं काय ?
Автор: BolBhidu
Загружено: 2022-12-10
Просмотров: 705826
Описание:
#BolBhidu #chandrakantpatil #mahatmajyotibaphule
"लोकांकडे भीक मागितली आणि कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा जोतिराव फुले यांनी शाळा सुरु केल्या"असं वादग्रस्त वक्तव्य राज्याचे उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पैठणमधील एका कार्यक्रमात बोलतांना केलं.चंद्रकांत पाटील यांना भीक, लोकवर्गणी आणि देणगी यातला फरक तरी कळतो का ? असा सवाल आता चंद्रकांत पाटलांना केला जातोय. असो तर आपण इतिहास बघायला पाहिजे, लोकवर्गणी तर होतीच पण महात्मा फुलेंनी स्वतःचा पैसा खर्च करून गोर-गरिबांच्या लेकरांसाठी शाळा उभारल्या. म्हणून महात्मा फुले किती श्रीमंत होते जाणून घेणं सद्यस्थितीत महत्वाचं आहे.
"People begged and Karmaveer Bhaurao Patil, Dr. Babasaheb Ambedkar and Mahatma Jotirao Phule started schools" said the controversial statement by the State Higher Education Minister Chandrakant Patil while speaking at a program in Paithan. Schools were set up for the children of the poor. So it is important to know how rich Mahatma Phule was.
Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: https://bolbhidu.com/
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: