धुळे लागण म्हैस बाजार 10 फेब्रुवारी 2026 मंगळवार
Автор: कृषि भारत राहूल
Загружено: 2026-02-09
Просмотров: 9919
Описание:
धुळे लागण म्हैस बाजार | ताज्या दराची माहिती | 10 फेब्रुवारी 2026 | Dhule Buffalo Market
नमस्कार मित्रानो!
आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत धुळे येथील प्रसिद्ध लागण म्हैस बाजार. आज दिनांक १० फेब्रुवारी २०२६ रोजी बाजारात म्हशींची आवक कशी आहे आणि त्यांचे दर (Rates) काय चालू आहेत, याची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत. व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा.
#DhuleMarket #BuffaloMarket #MhaisBazar #Dhule #AnimalMarket #Shetkari #10Feb2026 #Maharashtra #BajarBhav
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: