पाच मिनिटात 3 फ्लेवरचे पॉपकॉर्न|Magic Masala Popcorn|Peri Peri Masala Popcorn|Salted Popcorn|
Автор: Grey Kitchen
Загружено: 2026-02-12
Просмотров: 35
Описание:
पाच मिनिटात 3 फ्लेवरचे पॉपकॉर्न|Magic Masala Popcorn|Peri Peri Masala Popcorn|Salted Popcorn|Masala Popcorn Recipe|Magic Masala Popcorn Recipe|Popcorn Recipe By Grey Kitchen
आज आपण बनवणार आहोत 3 वेगवेगळ्या चवींचे पॉपकॉर्न –
Salted Popcorn, Peri Peri Popcorn आणि Magic Masala Popcorn 🍿
घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने, कमी साहित्यामध्ये आणि फक्त काही मिनिटांत तयार होणारी ही रेसिपी मुलांना आणि मोठ्यांना दोघांनाही आवडेल.
थिएटरसारखा चविष्ट पॉपकॉर्न आता घरीच बनवा!
📌 या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल:
✔ परफेक्ट पॉपकॉर्न कसा फुलवायचा
✔ मसाला कसा मिक्स करायचा
जर व्हिडिओ आवडला तर Like 👍 Share 📤 आणि Channel ला Subscribe करायला विसरू नका ❤️
साहित्य:
●पॉपकॉर्न साठीचे मक्याचे दाणे- अर्धी वाटी
●मीठ-चवीप्रमाणे
●हळद-पाव चमचा
●तेल-चार ते पाच चमचे( मोठे )
●पेरी पेरी मसाला
●मॅजिक मसाला
पॉपकॉर्न कसे बनवायचे,पॉपकॉर्न रेसिपी,Popcorn Recipe,Popcorn,Dmart Magic Masala Popcorn,how to make Magic Masala Popcorn,Masala Popcorn,Peri Peri Flavored Popcorn,Salted Popcorn,Salted Popcorn at home
#PopcornRecipes #SaltedPopcorn #MagicMasalaPopcorn #PeriperiPopcorn #MasalaPopcorn #HomemadePopcorn #KidsSnacks #GreyKitchen
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: