बेकरी पेक्षा चविष्ट आणि खुसखुशीत गव्हाच्या पिठाची नानकटाई|गव्हाच्या पिठाची नानकटाई|Nankhatai Recipe
Автор: Grey Kitchen
Загружено: 2026-02-08
Просмотров: 1577
Описание:
बेकरी पेक्षा चविष्ट आणि खुसखुशीत गव्हाच्या पिठाची नानकटाई|गव्हाच्या पिठाची नानकटाई|Nankhatai Recipe|Nankhatsi Recipe By Grey Kitchen|Wheat Flour Nankhatsi Recipe
🙏नमस्कार मंडळी मुलांचा कोरडा खाऊ भाग 6 मध्ये आज आपण बनवली गव्हाच्या पिठाची नानकटाई.
😋चवीला खूप स्वादिष्ट लागते आणि जिभेवर ठेवताच विरघळते.
गव्हाचे पीठ आणि घरचं साजूक तूप वापरलेय त्यामुळे अतिशय पौष्टिक अशी ही नानकटाई बनून तयार होते.
😍तुमच्या मुलांसाठी एकदा नक्कीच बनवून बघा आणि असेच नवनवीन आणि पौष्टिक व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला Subscribe करून घ्या.❤️
साहित्य:
गव्हाचे पीठ- एक वाटी
बेसन-अर्धी वाटी
बारीक रवा- तीन मोठे चमचे
पिठीसाखर- एक वाटी
तूप-पाऊण वाटी आणि तीन चमचे
मीठ- पाव चमचा
बेकिंग पावडर-अर्धा चमचा( छोटा)
बेकिंग सोडा-अर्धा चमचा( छोटा )
व्हॅनिला इसेन्स- पाव चमचा
बदाम,टूटीफ्रूटी-आवडीनुसार
Nankhatai Biscuit, नानकटाई रेसिपी मराठी, नानकटाई,wheat flour Nankhatai Recipe without oven,wheat flour nakhatai,wheat Nankhatai,wheat nakhatai Recipe, नानकटाई बिस्किट कसे बनवायचे, नानकटाई बिस्किट रेसिपी, नानकटाई बिस्किट, नानकटाई रेसिपी,wheat flour Biscuit
#GavachiNankatai #Nankhatai #WheatNankhatai #NankhataiRecipe #KidsSnacks #HealthySnacksForKids #HomemadeNankatai #TeaTimeSnacks #MarathiRecipe #HomemadeBiscuits #GreyKitchen
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: