MPSC Recruitment, Teacher पदभरती : Maharashtra Election कडून पुण्यातील तरुणांच्या काय अपेक्षा?
Автор: BBC News Marathi
Загружено: 2024-11-04
Просмотров: 135304
Описание:
#BBCMarathi #KamachaBola #कामाचंबोला #maharashtraelection
यंदाच्या महाराष्ट्र निवडणुकीत तरुण मतदारांचा टक्का मोठा आहे. या निवडणुकीकडून तरुणांच्या काय अपेक्षा आहेत? निवडणूक प्रचार आणि जाहीरनामे यांच्यातल्या कोणत्या गोष्टी तरुण मतदारांना कामाच्या वाटतात आणि कोणत्या बिनकामाच्या वाटतात? राज्यातल्या तरुण मतदारांच्या मनातली गोष्ट जाणून घेणारी बीबीसी मराठीची खास मालिका - कामाचं बोला. पुण्यात स्पर्धापरीक्षा, उच्चशिक्षण या सगळ्याची तयारी करणाऱ्या तरुण - तरुणींनी आपलं म्हणणं या भागात मांडलं.
रिपोर्ट आणि निर्मिती - सिद्धनाथ गानू
शूट - शार्दुल कदम
व्हीडिओ एडिटिंग - अरविंद पारेकर
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...
आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: