हॉटेल जैसा बटर पनीर मसाला | घरात बनवा रेस्टॉरंट स्टाईल बटर पनीर | creamy & Rich | पुष्पाज खमंग किचन
Автор: Pushpa's Khamang Kitchen
Загружено: 2026-01-23
Просмотров: 87
Описание:
पुष्पास खमंग किचन च्या वतीने आज आपण बनवणार आहोत सगळ्यांच्याच आवडीचा,
हॉटेल स्टाईल क्रीमी पनीर बटर मसाला
साहित्य:
तीनशे ग्रॅम पनीर कांदे मोठे दोन टोमॅटो तीन मोठे कोथिंबीर दहा-बारा काड्या अल्ल अर्धा इंच लसूण पाच-सहा पाकळ्या काजू, पंधरा-सोळा( भिजून ठेवलेले )बटर 60 ग्रॅम .हिरवा वेलदोडा: सहा सात . मसाला वेलदोडा काळा: एक. लवंग पाच-सहा. मिरे :सहा-सात, दालचिनी :एक इंच तुकडा, तमालपत्र: दोन-तीन,शहाजिरे :एक टेबलस्पून, लाल तिखट :दोन टेबलस्पून,साखर :दोन टेबलस्पून.
😍
या रेसिपीमध्ये आपण कांदा, टोमॅटो, काजू यांची मऊसूत ग्रेव्ही तयार केली आहे,
त्यात बटरमध्ये हलकंसं परतलेलं पनीर घालून हा मसाला अधिकच खमंग आणि चविष्ट केला आहे.
हा पनीर बटर मसाला तुम्ही नान, रोटी, कुलचा किंवा जीरा राईस सोबत नक्की ट्राय करा.
ही रेसिपी अगदी सोप्या स्टेप्समध्ये, घरच्या साहित्यापासून बनवलेली आहे,
म्हणून नवशिक्यांनाही सहज जमेल 👍
अशाच एका पेक्षा एक सरळ, खमंग आणि चविष्ट रेसिपी पाहण्यासाठी
व्हिडिओ लाईक करा 👍 शेअर करा 🔄 आणि चॅनलला सबस्क्राईब करा 🔔
तुमचा अभिप्राय कमेंटमध्ये नक्की कळवा.
Hashtags:
#पनीरबटरमसाला
#पुष्पाजखमंगकिचन
#मराठीरेसिपी
#घरगुतीजेवण
#खमंगरेसिपी
#शाकाहारीभोजन
#हॉटेलस्टाईलरेसिपी
#पनीरप्रेमी
#आजचीरेसिपी
#सोपीरेसिपी
#घरचाखाणे
#भारतीयभोजन
#चविष्टरेसिपी
#बटरपनीर
#रेसिपीमराठीत
#PaneerButterMasala
#PaneerRecipe
#IndianFood
#VegRecipe
#RestaurantStyle
#CreamyPaneer
#HomemadeFood
#EasyRecipe
#DinnerIdeas
#IndianCurry
#FoodLovers
#CookingAtHome
#ButterPaneer
#VegCurry
#PushpasKhamangKitchen
पुष्पास क्रमांक किचन वरील इतर पॉप्युलर आणि ट्रेडिंग व्हिडिओ रेसिपी पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा
/ @pushpapol4946
music used: Dancing on Sunshine
musician: V N video editor
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: