-योगनिद्रा-अवयव ध्यान (मराठी ) - योगीराज मनोहर हरकरे - Yog nidra (Marathi) - Yogiraj Manohar Harkare
Автор: Vaidik Vishwa
Загружено: 2018-08-15
Просмотров: 163728
Описание:
@ yoga nidra
@Unknownboyvarun7
ही आहे आजच्या यांत्रिक जीवनात अत्यंत आवश्यक अशी सरळ व सोपी साधना तुम्ही आस्तिक,नास्तिक, धार्मिक असा, कोणत्याही धर्माचे, पंथाचे अथवा कोणत्याही संप्रदायाचे गुरु अथवा महाराजांचे अनुयायी असा, तरुण असा, वृद्ध असा, स्त्री असा, पुरुष, विद्यार्थी, डॉक्टर,वकील, नोकरीला जाणारे अथवा व्यग्र व्यावसायिक असा, कलाकार असा व अभिनेते असा, सर्वांसाठी सादर करीत आहोत रोग निवारण, निद्रानाशावर रामबाण,संपूर्ण शरीर व मन निरोगी व मजबूत करणारी व तीक्ष्ण बुद्धी प्राप्त करून देणारी, खात्रीने कुंडलिनी जागृत करून इष्ट देवता दर्शन अथवा आत्मदर्शन करून देणारी सुलभ साधना- योगनिद्रा-आणि तीसुद्धा ज्यांना ज्ञानेश्वर माउलींच्या कृपेने निर्विकल्प समाधी अवस्था प्राप्त झाली आहे अश्या महान योग्याने (योगीराज मनोहर हरकरे ) यांनी सांगितलेली ! आपले व्यावहारिक आणि आध्यात्मिक जीवन अधिक उन्नत, यशस्वी आणि सुखी करणे आता आपणास वाटते तितके अवघड नाही.आजच योगनिद्रा सुरू करा. योगनिद्रा रिकाम्या पोटी व पाठीवर झोपून करावी.जमिनीवर करू नये. हात शरीराजवळ,आकाशाकडे तळवे वळलेले,शरीर एकदम शिथील,गादी वापरल्यास हरकत नाही. योगनिद्रा करताना कोणाचा स्पर्श होऊ नये याची काळजी घ्यावी.गर्भवती भगिनीनी योगनिद्रा करू नये. अधिक माहितीसाठी संपर्क - 9702937357 वाँटसप
1) https://amzn.to/2JXxVdM
2) https://amzn.to/3nfgW4T
3) https://amzn.to/3a3KIpz
4) https://amzn.to/37Wjvm5
5) https://amzn.to/37aU40N
6) https://amzn.to/378Axye
7) https://amzn.to/3a81B2q
8) https://amzn.to/3r0wnR0
9) https://amzn.to/3m8IuYB
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: