योगसाधना वर्ग भाग -१-योगिराज मनोहर हरकरे- Yogiraj Manohar Harkare
Автор: Vaidik Vishwa
Загружено: 2018-10-29
Просмотров: 4520
Описание:
@fedevigevani
योगसाधना
योग म्हटला की आपल्या डोळ्यासमोर आसनांची कल्पना उभी राहाते पण आसने हा योगाचा एक अष्टमांश भाग आहे.यम,नियम,आसन,प्राणायाम,प्रत्याहार, ध्यान, धारणा व समाधी असा हा अष्टांग योग आहे. युज म्हणजे जोडणे यावरून योग शब्द निर्माण झाला.स्वत:ला परमेश्वरा बरोबर कोणत्यातरी भावनेने जोड़णे आवश्यक आहे. ज्ञान,भक्ती,योग व कर्म या चार प्रमुख मार्गापैकी एक योग मार्ग. योगसाधने मध्ये देवतादर्शन व त्यापलिकडील शून्य अशी सर्वोच्च निर्विकल्प समाधी अवस्था प्राप्त केलेले महान योगीराज मनोहर हरकरे यांनी प्रत्यक्ष योग वर्ग घेतलेला काही भाग सादर करत आहोत. प्रत्येकाने त्याचा अवश्य लाभ घ्यावा ही विनंती.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: