नाशकात बिबट्याचा थरार! प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं नेमकं काय घडलं ? | Nashik Leoparad Attack
Автор: Saam TV News
Загружено: 2025-11-14
Просмотров: 33015
Описание:
नाशिकच्या सातपूर परिसरातील कामगार नगरमध्ये एका बेकरी आणि रहिवासी भागात बिबट्या शिरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. एका प्रत्यक्षदर्शी महिलेने सांगितले की, 'बिबट्या माझ्या बेकरीमध्येच होता'. या घटनेत एका व्यक्तीवर हल्ला झाल्याची आणि वनविभागाचे दोन ते तीन कर्मचारी बचावकार्यादरम्यान जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. दाट लोकवस्ती असलेल्या या परिसरात दुपारी तीनच्या सुमारास बिबट्या दिसल्यानंतर गोंधळ उडाला. माहिती मिळताच वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून, बिबट्याला पकडण्यासाठी शोधमोहीम सुरू केली आहे. काही प्रत्यक्षदर्शींच्या मते, परिसरात दोन बिबटे असू शकतात. बघ्यांच्या गर्दीमुळे बचावकार्यात अडथळे येत असून, प्रशासनाने नागरिकांना शांतता राखण्याचे आणि गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे.
#Nashik #Leopard #LeopardAttack #RescueOperation #ForestDepartment #KamgarNagar #Satpur #Maharashtra #NashikNews #BreakingNews #Wildlife #HumanWildlifeConflict #LeopardSpotted #AnimalRescue #SaamTV #MarathiNews #SaveWildlife
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: