1 कप भाजलेली फुटाणेमध्ये गूळ टाकून महिनाभर टिकणारे खुसखुशीत पौष्टिक रेसिपीज l
Автор: Manisha's Recipes
Загружено: 2026-03-02
Просмотров: 2810
Описание:
1 कप भाजलेली फुटाणेमध्ये गूळ टाकून महिनाभर टिकणारे खुसखुशीत पौष्टिक रेसिपीज l
#फुटाणे रेसिपीज
#लाडू रेसिपीज
#फुटाणेडाळ लाडू
#गव्हाचे लाडू
#ड्रायफ्रुड लाडू
#भाजलेले फुटाणेडाळ लाडू
#फुटाणेडाळ आणि गूळाचे लाडू
#महिनाभर टिकणारे लाडू
#पौष्टिक लाडू
#Ladoo Recipes
#Futanedal ladoo
#whetflowar ladoo
#Dryfrut ladoo
#helthyfood
#Manisha's Recipes
साहित्य
फुटाणेडाळ 1.कप
गूळ 1 कप
गव्हाच पीठ 1 कप
तूप पाऊनकप
काळा मनूका आवडीनुसार
पिवळा मनूका आवडीनुसार
काजू आवडीनुसार
बदाम आवडीनुसार
खोबर 1 वाटी
खारीक पावडर 100 ग्रॅम
वेलचीपूड
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: