कान्होबा महाराज देहूकर, पंढरपूर यांचं सरवडे येथील
Автор: अनुभवानंद नारायण माळी
Загружено: 2025-01-25
Просмотров: 3557
Описание:
• कान्होबा महाराज देहूकर, पंढरपूर यांचं सरवड...
#कीर्तन, #अनुभवानंद, #bhakti, #अभंग, #संतचरित्र, #भक्ती, #kirtan, #motivation, #marathi, #अध्यात्म, #spritual, #santtukarammaharaj, #anubhavanand, #कीर्तनकार, #प्रवचन, #वेदांत, #भजन, #youtube, #shorts, #youtube, #प्रवचन, #music,
संसाराच्या नांवें घालूनियां शून्य ।
वाढता हा पुण्यधर्म केला ॥१॥
हरीभजनें हें धवळिटलें जग ।
चुकविला लाग कळिकाळाचा ॥ध्रु.॥
कोणां ही नलगे साधनांचा पांग ।
करणें केला त्याग देहबुद्धी ॥३॥
तुका म्हणे सुख समाधि हरीकथा ।
नेणें भवव्यथा गाईल तो ॥४॥
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: